ETV Bharat / city

Dagdusheth Ganpati Visarjan 2022 पुण्यात तब्बल 10 तासाच्या मिरवणूकीनंतर दगडूशेठ गणपतीचे विसर्जन

author img

By

Published : Sep 10, 2022, 2:53 PM IST

दगडूशेठ गणपतीचे विसर्जन
Dagdusheth Ganpati Visarjan 2022

गेली 2 वर्ष कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वच सण उत्सव निर्बंधात साजरे करावे लागले. यंदा मात्र सणांवर निर्बंध नसल्याने सर्वच सण उत्सव मोठ्या उत्साहात साजरे होत आहेत. पुण्याची वैभवशाली परंपरा असलेल्या पुण्याच्या गणेशोत्सवाची सांगता यंदा धूमधडाक्यात Dagdusheth Ganpati Visarjan 2022 झाली. गणपती बाप्पा मोरया मंगल मूर्ती मोरया च्या जयघोषात आपल्या लाडक्या श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पाला पुणेकरांनी निरोप Ganpati Visarjan 2022 दिला. दरवर्षी मानाचे पाचही गणपतीचे विसर्जन हे आठ वाजल्याच्या आत होत असते. यंदा मात्र दोन वर्षाच्या निर्बंधानंतर मिरवणूक होत झाल्याने गणेशोत्सव मंडळाच्या मिरवणुकीला उशीर झाला. भाविकांनी तब्बल 10 तास मानाच्या गणेशोत्सव मंडळांची मिरवणूक 10 hours Dagdusheth Ganpati procession केली. दरवर्षी रात्री बारा नंतर निघणाऱ्या श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंडळाची मिरवणूकिला यंदा पहाटे 6 वाजता सुरवात झाली आणि साडे अकरा वाजल्याच्या आसपास विसर्जन झाले. सकाळी ६ वाजता सुरू झालेली दगडुशेठ गणपतीची सुरू झाली मिरवणूक त्याचे विसर्जन सकाळी साडे अकरा वाजता करण्यात Immersion of Dagdusheth Ganpati in morning आले. त्यामुळे दर वर्षी प्रमाणे यंदाही दगडुशेठ च्या मिरवणुकीने आदर्श घालून दिला.

पुणे - यंदाच्या वर्षी पुन्हा एकदा दगडूशेठ गणपती ट्रस्ट चा आदर्श पहायला Dagdusheth Ganpati Visarjan 2022 मिळाला. सकाळी ६ वाजता सुरू झालेली दगडुशेठ गणपतीची सुरू झाली मिरवणूक त्याचे विसर्जन सकाळी साडे अकरा वाजता करण्यात Immersion of Dagdusheth Ganpati in morning आले. त्यामुळे दर वर्षी प्रमाणे यंदाही दगडुशेठ च्या मिरवणुकीने आदर्श घालून दिला.यंदा 2 वर्षांनंतर विसर्जन मिरवणूक निर्बंधमुक्त होत असल्याने मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. यावेळी भावपूर्ण वातावरणात आपल्या लाडक्या बाप्पाला पुणेकरांनी निरोप दिला.

Dagdusheth Ganpati Visarjan 2022

यंदा धूमधडाक्यात विसर्जन - गेली 2 वर्ष कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वच सण उत्सव निर्बंधात साजरे करावे लागले. यंदा मात्र सणांवर निर्बंध नसल्याने सर्वच सण उत्सव मोठ्या उत्साहात साजरे होत आहेत. पुण्याची वैभवशाली परंपरा असलेल्या पुण्याच्या गणेशोत्सवाची सांगता यंदा धूमधडाक्यात झाली. गणपती बाप्पा मोरया मंगल मूर्ती मोरया च्या जयघोषात आपल्या लाडक्या श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पाला पुणेकरांनी निरोप Ganpati Visarjan 2022 दिला. दरवर्षी मानाचे पाचही गणपतीचे विसर्जन हे आठ वाजल्याच्या आत होत असते. यंदा मात्र दोन वर्षाच्या निर्बंधानंतर मिरवणूक होत झाल्याने गणेशोत्सव मंडळाच्या मिरवणुकीला उशीर झाला. भाविकांनी तब्बल 10 तास मानाच्या गणेशोत्सव मंडळांची मिरवणूक 10 hours Dagdusheth Ganpati procession केली. दरवर्षी रात्री बारा नंतर निघणाऱ्या श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंडळाची मिरवणूकिला यंदा पहाटे 6 वाजता सुरवात झाली आणि साडे अकरा वाजल्याच्या आसपास विसर्जन झाले. सकाळी ६ वाजता सुरू झालेली दगडुशेठ गणपतीची सुरू झाली मिरवणूक त्याचे विसर्जन सकाळी साडे अकरा वाजता करण्यात आले. त्यामुळे दर वर्षी प्रमाणे यंदाही दगडुशेठ च्या मिरवणुकीने आदर्श घालून दिला.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.