ETV Bharat / city

संरक्षण क्षेत्रात अमूल्य योगदान; आर्मी एव्हिएशन कॉर्प्सचा 'प्रेसिडेंट कलर' पुरस्काराने सन्मान

author img

By

Published : Oct 10, 2019, 2:39 PM IST

Updated : Oct 10, 2019, 2:57 PM IST

स्कूल ऑफ आर्टिलरी येथे ‘रूद्रनाद’ या आर्टिलरी म्युझियमचे उद्घाटन रामनाथ कोविंद यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. स्कूल ऑफ आर्टिलरीला १०० वर्षे पूर्ण झाल्याबद्दल २ बाय ५ फुटाची भव्य सेन्टेनरी ट्रॉफी देखील प्रदान केली.

राष्ट्रपती रामनाथ कोविंद

नाशिक - राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याहस्ते नाशिकच्या गांधीनगर येथील अटलरी सेंटर येथे देशाच्या संरक्षण क्षेत्रात अमूल्य योगदान देणाऱ्या आर्मी एव्हिएशन कॉर्प्सचा 'प्रेसिडेंट कलर'पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याहस्ते हा सन्मान नाशिकमध्ये प्रदान करण्यात आला.

संरक्षण क्षेत्रात अमूल्य योगदान; आर्मी एव्हिएशन कॉर्प्सचा 'प्रेसिडेंट कलर' पुरस्काराने सन्मान

हेही वाचा - पीएमसी बँकेचे ग्राहक हवालदिल; ग्राहक निर्मला सीतारमन यांना भेटणार

यावेळी महानिर्देशक कर्नल कमांडंट ले. जनरल कवलकुमार (अतिविशिष्ट सेवा मेडल) उपस्थित होते. यावेळी होणार्‍या पथसंचलनाचे नेतृत्व सेना विमानन कोर प्रशिक्षण स्कूलचे ब्रिगेडियर सरबजितसिंग बावा भल्ला यांनी केले. सियाचीनसारख्या दुर्गम आणि बर्फाळ भागासोबतच कच्छच्या रणक्षेत्रातही या दलाने उत्कृष्ट कामगिरी केली आहे. या कामगिरीची दखल घेऊन त्यांचादेखील सन्मान यावेळी करण्यात आला.

हेही वाचा - सरकारचा पीएमसीमध्ये थेट हस्तक्षेप नाही - निर्मला सीतारामन

त्यानंतर स्कूल ऑफ आर्टिलरी येथे ‘रूद्रनाद’ या आर्टिलरी म्युझियमचे उद्घाटन रामनाथ कोविंद यांच्याहस्ते करण्यात येणार आहे. स्कूल ऑफ आर्टिलरीला १०० वर्षे पूर्ण झाल्याबद्दल २ बाय ५ फुटाची भव्य सेन्टेनरी ट्रॉफी देखील प्रदान केली.

Intro:राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते नाशिकच्या गांधीनगर येथील अटलरी सेंटर येथे देशाच्या संरक्षण क्षेत्रात अमूल्य योगदान देणाऱ्या आर्मी एव्हिएशन कॉर्प्सचा 'प्रेसिडेंट कलर'पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला . राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते हा सन्मान नाशिकमध्ये प्रदान पुरस्कार करण्यात आलाय..Body:यावेळी महानिर्देशक कर्नल कमांडंट ले. जनरल कवलकुमार (अतिविशिष्ट सेवा मेडल) उपस्थित होते. यावेळी होणार्‍या पथसंचलनाचे नेतृत्व सेना विमानन कोर प्रशिक्षण स्कूलचे ब्रिगेडियर सरबजितसिंग बावा भल्ला यांनी केले.सियाचीनसारख्या दुर्गम आणि बर्फाळ भागासोबतच कच्छच्या रणक्षेत्रातही या दलाने उत्कृष्ट कामगिरी केली आहे. या कामगिरीची दखल घेऊन त्यांचादेखील सन्मान यावेळी करण्यात आला.Conclusion:त्यानंतर स्कूल ऑफ आर्टिलरी येथे ‘रूद्रनाद’ या आर्टिलरी म्युझियमचे उद्घाटन रामनाथ कोविंद यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. स्कूल ऑफ आर्टिलरीला १०० वर्षे पूर्ण झाल्याबद्दल २ बाय ५ फुटाची भव्य सेन्टेनरी ट्रॉफी देखील प्रदान केली
Last Updated : Oct 10, 2019, 2:57 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.