ETV Bharat / city

Nagpur couple suicide धावत्या रेल्वेसमोर आत्महत्या करणाऱ्यांची पटली ओळख, आत्महत्या करणाऱ्यांची धक्कादायक माहिती समोर

author img

By

Published : Sep 2, 2022, 9:56 PM IST

जितेंद्र हा विवाहित असून वर्षभरापूर्वी त्याची पत्नी त्याला सोडून माहेरी निघून गेली. तो आईसोबत एकटाच राहत होता. स्वाती ही नात्याने त्याची पुतणी लागत होती. त्यामुळे ती कधी कधी पाहुणी म्हणून त्याच्या घरी येऊन राहत होती. त्यातून दोघांमध्ये प्रेम जळले. परंतु आपल्या नात्याला मान्यता मिळणार नाही म्हणून दोघांनी रेल्वेखाली येऊन आत्महत्या केल्याची Nephew and uncle suicide in love माहिती समोर आली आहे

Nagpur couple suicide
Nagpur couple suicide

नागपूर नागपूर-मुंबई रेल्वे लाईनवर गुरुवारी सकाळी धावत्या रेल्वे गाडीसमोर तरुण आणि तरुणीने आत्महत्या Nagpur couple suicide केली केल्याची घटना घडली होती. मृत अनोळखी असल्याने त्यांच्या आत्महत्या मागील कारणांचा शोध पोलिसांनी Nagpur crime news सुरू केला होता. दोनही मृतकांची ओळख पटवण्यात पोलिसांना यश मिळाले आहे. मृत तरुण हा जितेंद्र कांशीराम नेवारे असून तो नागपूरच्या बाबा फरीद नगर, येथील रहिवासी आहे. तर तरुणी ही स्वाती पप्पू बोपचे असून ती गोंदियाची रहिवासी आहे. दोघेही नात्यातच आहेत.

जितेंद्र हा विवाहित असून वर्षभरापूर्वी त्याची पत्नी त्याला सोडून माहेरी निघून गेली. तो आईसोबत एकटाच राहत होता. स्वाती ही नात्याने त्याची पुतणी लागत होती. त्यामुळे ती कधी कधी पाहुणी म्हणून त्याच्या घरी येऊन राहत होती. त्यातून दोघांमध्ये प्रेम जळले. परंतु आपल्या नात्याला मान्यता मिळणार नाही म्हणून दोघांनी रेल्वेखाली येऊन Nephew and uncle suicide in Nagpur आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे.



सोबत राहिल्यानंतर केली आत्महत्या जितेंद्र हा स्वातीला भेटायला काही दिवसांपूर्वी जितेंद्र गोंदियाला गेला होता. ३० ऑगस्टला तो नागपूरला परत आला. तर त्याच्या पाठोपाठ ३१ ऑगस्ट स्वाती सुद्धा नागपूरला आली. एक दिवस ते दोघेही सोबतच होते.गुरुवारी सकाळी दोघेही घराबाहेर पडले. त्यानंतर सकाळी दोघांनी रेल्वे समोर उडी घेऊन आत्महत्या केली.

हेही वाचा CBI Officer Suicide Delhi सीबीआय अधिकाऱ्याने गळफास लावून दिल्लीत राहत्या घरी केली आत्महत्या

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.