आज पाहणार आहोत गणपतीचे पाचवे नाव, ईटीव्ही भारत'वरील हा खास रिपोर्ट

author img

By

Published : Sep 12, 2021, 3:43 AM IST

गणराया

पुणे - गणेशोत्सव स्पेशल स्टोरीमध्ये आज आपण गणपतीचे पाचवे नाव 'लंबोदर' याद्दल जाणून घेणार आहोत. आपल्या प्रेक्षकांसाठी आपण गणेश महिमा या मालिकेच्या माध्यमातून रोज एका-एका अशा 12 नावांची माहिती घेणार आहोत. आज गणपतीला लंबोदर का म्हटले जाते या मागची कथा आपण जाणून घेणार आहोत.

गणपतीचे पाचवे नाव, ईटीव्ही भारत'वरील हा खास रिपोर्ट
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.