ETV Bharat / city

APMC Market Rate एपीएमसी मार्केटमध्ये मिरची दोडका, तोंडली, शेवग्याचे दर वाढले, इतर भाज्यांचे दर स्थिर

author img

By

Published : Aug 27, 2022, 7:48 AM IST

prices of chilli dodka tondli shevga increased and other vegetables stable in apmc market at mumbai
एपीएमसी मार्केट

मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत Mumbai Agricultural Produce Market Committee १०० किलो प्रमाणे ज्वाला मिरची, दोडका तोंडलीच्या दरात ५०० रुपयांनी वाढ झाली आहे. शेवग्याच्या शेंगांच्या दरात बाराशे रुपयांनी वाढ झाली आहे. इतर भाज्यांचे दर स्थिर vegetables Rate stable पाहायला मिळाले.

नवी मुंबई नवी मुंबईतील मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत Mumbai Agricultural Produce Market Committee १०० किलो प्रमाणे ज्वाला मिरची, दोडका तोंडलीच्या दरात ५०० रुपयांनी वाढ झाली आहे. शेवग्याच्या शेंगांच्या दरात बाराशे रुपयांनी वाढ झाली आहे. इतर भाज्यांचे दर स्थिर vegetables Rate stable पाहायला मिळाले.









भाज्यांचे दर पुढीलप्रमाणे

भेंडी नंबर २ प्रति १०० किलो २८०० रुपये ते ३००० रुपये

भेंडी नंबर १ प्रति १०० किलो
३७०० रुपये ते ४४०० रुपये

लिंबू प्रति १०० किलो ३३०० रुपये ते ४००० रुपये

फरसबी प्रति १०० किलो प्रमाणे
७००० रुपये ते ७५०० रुपये

फ्लॉवर प्रति १०० किलो प्रमाणे २२०० रुपये ते २८०० रुपये

गाजर प्रति १०० किलो प्रमाणे ३७०० रुपये ते ४४०० रुपये

गवार प्रति १००किलो प्रमाणे रुपये ६५०० ते ८०००रुपये

घेवडा प्रति १०० किलो प्रमाणे ५८०० ते ६५०० रुपये

कैरी प्रति १०० किलो प्रमाणे ५३०० रुपये ते ६५०० रुपये

काकडी नंबर १ प्रति १०० किलो प्रमाणे २४०० रुपये ते २८०० रुपये

काकडी नंबर २ प्रति १०० किलो प्रमाणे १७०० रुपये ते २००० रुपये

कारली प्रति १०० किलो प्रमाणे ३८०० रुपये ते ४२०० रुपये

कच्ची केळी प्रति १०० किलो प्रमाणे ३१०० रुपये ते ३४०० रुपये

कोबी प्रति १०० किलो प्रमाणे
१८०० रुपये ते २००० रुपये

कोहळा प्रति १०० किलो प्रमाणे ३५०० रुपये ते ४००० रुपये

ढोबळी मिरची प्रति १०० किलो प्रमाणे ३४०० रुपये ते ३८०० रुपये

पडवळ प्रति १०० किलो प्रमाणे २७०० रुपये ते ३०००रुपये

रताळी प्रति १०० किलो प्रमाणे ३९०० रुपये ते ४४००रुपये

शेवगा शेंग प्रति १०० किलो प्रमाणे ४३०० रुपये ते ५००० रुपये

शिराळी दोडका प्रति १०० किलो प्रमाणे ४००० रुपये ते ४५०० रुपये

सुरण प्रति १०० किलो प्रमाणे
२६०० रुपये ते ३००० रुपये

टोमॅटो नंबर १ प्रति १०० किलो प्रमाणे १७०० रुपये ते १८०० रुपये

टोमॅटो नंबर २ प्रति १०० किलो प्रमाणे १५०० रुपये ते १६००रुपये

तोंडली कळी १ प्रति १०० किलो प्रमाणे ५५०० रुपये ते ६५०० रुपये

तोंडली जाड प्रति १०० किलो प्रमाणे २८०० रुपये ते ३२०० रुपये

वाटाणा १ प्रति १०० किलो प्रमाणे ७००० रुपये ते ८००० रुपये

वालवड प्रति १०० किलो ५५०० रुपये ते ६०००रुपये

वांगी काटेरी प्रति १०० किलो प्रमाणे ३३०० रुपये ते ४००० रुपये

वांगी गुलाबी प्रति १०० किलो प्रमाणे ३३०० रुपये ते ४००० रुपये

वांगी काळी प्रति १०० किलो प्रमाणे २८०० रुपये ते ३६००रुपये


मिरची ज्वाला प्रति १०० किलो प्रमाणे ५५०० रुपये ते ६५००रुपये


मिरची लवंगी प्रति १०० किलो प्रमाणे ३८०० रुपये ते ४४०० रुपये


पालेभाज्या

कंदापात नाशिक प्रति १०० जुड्या १६०० रुपये ते १८०० रुपये

कंदापात पुणे प्रति १०० जुड्या १००० रुपये १२०० रुपये

कोथिंबीर नाशिक प्रति १०० जुड्या २००० रुपये ते २५०० रुपये

कोथिंबीर पुणे प्रति १०० जुड्या १४०० रुपये ते १६०० रुपये

मेथी नाशिक प्रति १०० जुड्या १६००रुपये ते १७०० रुपये

मेथी पुणे प्रति १०० जुड्या १२०० रुपये ते १६०० रुपये

मुळा प्रति १०० जुड्या १८०० रुपये ते २००० रुपये २४००

पालक नाशिक प्रति १०० जुड्या ८०० रुपये ते ९०० रुपये

पालक पुणे प्रति १०० जुड्या १००० रुपये १२०० रुपये

पुदिना नाशिक प्रति १०० जुड्या
७००रुपये ते ८०० रुपये

शेपू नाशिक प्रति १०० जुड्या १४०० रुपये १८०० रुपये

शेपू पुणे प्रति १०० जुड्या १००० रुपये १४०० रुपये

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.