ETV Bharat / city

Minor Girl Rape Blackmailing अल्पवयीन मुलीसोबत लव सेक्स आणि धोका, ब्लॅक मेलिंग करत दीड लाख रुपये लुटले

author img

By

Published : Aug 28, 2022, 3:42 PM IST

Minor Girl Rape Blackmailing Mumbai
अल्पवयीन मुलीसोबत बलात्कार ब्लॅकमेलिंग मुंबई

20 वर्षीय मुलाने 17 वर्षीय मुलीसोबत मैत्रीच्या नावाआड तिच्यावर लैंगिक अत्याचार करून ब्लॅकमेल Mumbai Minor Girl Rape Blackmailing करण्याची भीती दाखवत दीड लाख रुपये उकळल्याचा धक्कादायक प्रकार robbed one and half lakh rupees Mumbai समोर आला आहे. आरोपीने या मुलीसोबत शारीरिक संबंध ठेवत काही आक्षेपार्ह फोटो काढले होते. ते फोटो व्हायरल करण्याची भीती दाखवत त्याने पैसे extorted money threatening make photo viral उकळले. या आरोपी मुलाला धारावीच्या शाहू नगर पोलिसांनी Shahu Nagar Police station Dharavi अटक करून गुन्हा दाखल करून घेतला आहे.

मुंबई 20 वर्षीय मुलाने 17 वर्षीय मुलीसोबत मैत्रीच्या नावाआड तिच्यावर लैंगिक अत्याचार करून ब्लॅकमेल Mumbai Minor Girl Rape Blackmailing करण्याची भीती दाखवत दीड लाख रुपये उकळल्याचा धक्कादायक प्रकार robbed one and half lakh rupees Mumbai समोर आला आहे. आरोपीने या मुलीसोबत शारीरिक संबंध ठेवत काही आक्षेपार्ह फोटो काढले होते. ते फोटो व्हायरल करण्याची भीती दाखवत त्याने पैसे extorted money threatening make photo viral उकळले. या आरोपी मुलाला धारावीच्या शाहू नगर पोलिसांनी Shahu Nagar Police station Dharavi अटक करून गुन्हा दाखल करून घेतला आहे. Arrested from Dharavi who blackmailed and raped a minor girl


मुलीला आक्षेपार्ह फोटो दाखवून पैसे लुटले आरोपी वांद्रे पूर्व भागातील रहिवासी आहे. त्याच्यावर पॉस्को ऍक्टअंतर्गत गुन्हा दाखल आहे. सध्या त्याला पोलीस कोठडीत ठेवण्यात आले आहे. या दोघांची भेट इंस्टाग्रामवर झाली. तेथेच त्यांनी मोबाईल नंबर एक्सचेंज केले आणि हळूहळू त्यांची मैत्री वाढली. पुढे मैत्रीचे रूपांतर प्रेमामध्ये झाले. मागील वर्षी ते दोघे एकत्र फिरायला गेले होते. तेव्हा 17 वर्षीय पीडितेवर आरोपी मुलाने बलात्कार केल्याचा दावा केला जात आहे. काही महिन्यांनी त्याने तिला आक्षेपार्ह स्थितीमधील काही फोटोज, व्हिडिओ दाखवले.

इंस्टाग्रामवरील मैत्री ठरली धोकादायक त्याच्यावरून पीडितेला ब्लॅकमेलिंग, बलात्कार करण्यास सुरुवात झाली. पीडितेकडून त्याने एक सेकंड हॅन्ड बाईक आणि तीस हजारांचा स्मार्ट फोन देखील घेतला. मुलीच्या पालकांनी तक्रार केली असून त्यांच्या दाव्यानुसार, पालकांच्या अपरोक्ष तिने व्यवहार केले आहेत. पालकांनी परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे पाहून शेवटी पोलिसांकडे धाव घेतली. मागील वर्षी अशाच प्रकारे एका अल्पवयीन मुलीला इंस्टाग्रामद्वारे मित्र बनलेल्या मुलाने अडीचव लाख रूपयाचे दागिने घेतले होते.

हेही वाचा Mumbai Borivali Theft Crime अब तक छप्पन, ५६ दुकानांत चोरी करणाऱ्या चोरट्याला बोरिवली पोलिसांकडून अटक

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.