ETV Bharat / city

ARYAN KHAN CASE LIVE UPDATE : आर्यन खानच्या जामीन अर्जावर आज पुन्हा सुनावणी

author img

By

Published : Oct 28, 2021, 7:12 AM IST

Breaking Aryan live page
Breaking Aryan live page

06:31 October 28

Breaking Aryan live page

मुंबई - काल न्यायालयाचे कामकाज संपल्याने सुनावणी तहकूब करण्यात आली होती. आज पुन्हा आर्यन खान प्रकरणाची सुनावणी करण्यात येणार आहे. काल तीनही आरोपींच्या वकिलांनी आज युक्तीवाद केला. तर आज एनसीबीच्यावतीने युक्तीवाद होईल. 

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.