ETV Bharat / city

Maharashtra Rain Update : पुढील 24 तासांत राज्यात मुसळधार; 'या' जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी

author img

By

Published : Sep 13, 2022, 6:53 PM IST

Maharashtra Rain Update
Maharashtra Rain Update

राज्यातील विविध ठिकाणी दमदार स्वरूपाचा yellow alert for Mumbai Thane and Sindhudurg पाऊस पाहायला मिळत आहे. अशातच भारतीय हवामान विभागाने मुंबई, ठाणे आणि सिंधुदुर्गसाठी यलो अलर्ट जारी केला आहे.

गेल्या काही दिवसांपासून राज्यात पुन्हा एकदा पावसाला सुरुवात झाली आहे. राज्यातील विविध ठिकाणी दमदार स्वरूपाचा yellow alert for Mumbai Thane and Sindhudurg पाऊस पाहायला मिळत आहे. अशातच भारतीय हवामान विभागाने मुंबई, ठाणे आणि सिंधुदुर्गसाठी यलो अलर्ट जारी केला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.