ETV Bharat / city

Anil Deshmukh admitted : माजी गृहमंत्री अनिल देशमुख रुग्णालयात दाखल

author img

By

Published : May 27, 2022, 6:47 PM IST

माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Former Home Minister Anil Deshmukh) यांना छातीत दुखत असल्याने तसेच त्यांचा रक्तदाब अती जास्त वाढल्यामुळे त्याची तणाव थॅलियम हृदय चाचणी करायची असल्याने त्यांना मुंबई येथील केईएम रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचारासाठी दाखल (admitted to hospital) करण्यात आले आहे.

Anil Deshmukh
अनिल देशमुख

मुंबई: माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Former Home Minister Anil Deshmukh) छातीत दुखत असल्याने तसेच त्यांचा रक्तदाब अती जास्त वाढल्यामुळे त्याची तणाव थॅलियम हृदय चाचणी करायची असल्याने त्यांना मुंबई येथील केईएम रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचारासाठी दाखल (admitted to hospital) करण्यात आले आहे. त्यांना छातीत दुखणे, उच्च रक्तदाब आणि खांदा दुखू लागल्याच्या तक्रारी होत्या. मनी लाँड्रिंग प्रकरणात ते सध्या तुरुंगात आहेत.

  • Former Maharashtra Home Minister Anil Deshmukh admitted to ICU of KEM Hospital in Mumbai after he complained of chest pain, high BP and shoulder pain.

    He is currently in jail in connection with Money laundering matter pic.twitter.com/UitN5d3gUX

    — ANI (@ANI) May 27, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.