ETV Bharat / city

Bjp Focus On Lok Sabha Constituencies बारामतीच नव्हे तर यावरही भाजपचं लक्ष, चंद्रकांत पाटलांनी स्पष्टच सांगितले!

author img

By

Published : Aug 31, 2022, 10:15 AM IST

Updated : Aug 31, 2022, 10:30 AM IST

भारतीय जनता पक्षाने Bjp महाराष्ट्रातील फक्त बारामतीचं Baramati loksabha Constituency नव्हे तर राज्यातल्या 16 लोकसभा मतदारसंघांवर 16 Lok Sabha Constituencies लक्ष केंद्रीत केलं आहे. देशातल्या 144 मतदारसंघांत भाजपचे खासदार BJP MP नाहीत. 2024 च्या लोकसभा निवडणुकीच्या 2024 LokSabha Elections अनुषंगाने या मतदारसंघांवर भाजपने लक्ष टाकले असुन त्यामध्ये राज्यातील 16 मतदारसंघांचा समावेश आहे. अस विधान उच्च व तंत्रशिक्षण मंत्री Higher and Technical Education Minister चंद्रकांत पाटील Chandrakant Patil यांनी केलं आहे.

chandrakant patil
चंद्रकांत पाटील

कोल्हापूर शरद पवार Sharad Pawar यांच्या बारामतीमध्ये भाजप प्रदेशाध्यक्ष BJP state president चंद्रशेखर बावनकुळे Chandrasekhar Bawankule आणि केंद्रीय अर्थमंत्री Union Finance Minister निर्मला सीतारामन Nirmala Sitharaman दौरा करणार आहेत. यासंदर्भात उच्च व तंत्रशिक्षण Higher and Technical Education Minister मंत्री चंद्रकांत पाटील Chandrakant Patil यांना विचारणा केली असता, "प्रत्येकाला आपला पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे. भारतीय जनता पक्षाने महाराष्ट्रातील फक्त बारामतीचं Baramati loksabha Constituency नव्हे तर राज्यातल्या 16 लोकसभा मतदारसंघांवर 16 LokSabha Constituencies लक्ष केंद्रीत केलं आहे. देशातल्या 144 मतदारसंघांत भाजपचे खासदार BJP MP नाहीत. 2024 च्या लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने या मतदारसंघांवर भाजपने लक्ष टाकले असुन त्यामध्ये राज्यातील 16 मतदारसंघांचा समावेश आहे." अस विधान उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केलं आहे. ते कोल्हापुरातील पत्रकारपरीषदेत Press Conferences In Kolhapur बोलत होते.

2024 मध्ये 400 पेक्षा अधिक जागा जिंकण्याचा भाजपचा मानस 2024 LokSabha Elections एकूण 144 लोकसभा मतदारसंघ असे आहेत ज्या ठिकाणी भाजपच्या जागा निवडून आलेल्या नाहीत. मात्र, त्या ठिकाणी भाजपचे खासदार BJP MP निवडून येतील यासाठी आम्ही अधिक भर देत असून 2024 मध्ये 400 पेक्षा अधिक लोकसभा जागा जिंकण्याचा आमचा मानस असल्याचेही उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी यावेळी म्हटले आहे.

कोल्हापूर शहराची हद्दवाढ Extension of Kolhapur city ग्रामीण भागातील नागरिकांना स्थानिक नेत्यांनी समजावून आणि पटवून दिले तर कोल्हापूर शहराची हद्दवाढ मुख्यमंत्री Cm Eknath shinde तीन मिनिटांमध्ये करून देतील असे चंद्रकांत पाटील म्हणाले. गेल्या पन्नास वर्षांपासून कोल्हापूर शहराची हद्द वाढ झाली नाही. याच पार्श्वभूमीवर हद्दवाढ कृती समितीने उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची भेट घेतली. यावेळी, चंद्रकांत पाटील यांनी त्यांच्याशी चर्चा करून हद्द वाढीबाबत आश्वासन दिले.

हेही वाचा Ganeshotsav 2022 गेल्या 60 वर्षांपासून हे कुटुंब करतात गणेश मूर्ती बनविण्याचे काम

Last Updated : Aug 31, 2022, 10:30 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.