ETV Bharat / business

Today Petrol Diesel price : पेट्रोल आणि डिझेलचे नवे दर पाहा, जाणून घ्या कुठे मिळेल स्वस्त पेट्रोल?

author img

By

Published : Feb 13, 2023, 6:37 AM IST

जागतिक बाजारात शनिवारी कच्च्या तेलाच्या दरात स्थिरता पहायला मिळाली. डब्ल्यूटीआय क्रूड ऑइलच्या दरात 1.22 टक्क्यांची वृद्धी झाली. म्हणजे 81.31 डॉलर प्रति बॅरलवर दर आला. देशातील तेल कंपन्यांनी देखील पेट्रोल डिझेलच्या दरात बदल केला आहे. आजचे पेट्रोल डिझेलचे दर जाणून घेवू या.

Today Petrol Diesel price
आजचे पेट्रोल डिझेलचे दर.

मुंबई : भारत सर्वाधिक कच्चे तेल आयात करणारा देश आहे. काही राज्यांमध्ये पेट्रोल डिझेलच्या दरातही बदल झाल्याचे पाहायला मिळाले आहे. आखाती देशांकडून भारत कच्चे तेल आयात करतो. यात इराण, सौदी अरेबीया, इराक अशा इतर देशांचा समावेश आहे. वाढत्या महागाईत क्रूड ऑइलचे दर वाढल्याने पेट्रोल डिझेलच्या किंमतीही काहीशी वाढ होईल असा अंदाज आहे. जाणून घेवू या तुमच्या शहरातील तुमच्या राज्यातील आजचे पेट्रोल डिझेलचे दर.

Today Petrol Diesel price
आजचे पेट्रोल डिझेलचे दर.

तुमच्या शहरांतील आजचे दर : नाशिकमध्ये पेट्रोलचा दर 106 रुपये 33 पैसे, तर डिझेलचा दर 93 रुपये 33 पैसे आहे. मुंबईमध्ये काय बदल झाला आहे? मुंबईमध्ये पेट्रोलचा दर 106 रुपये 31 पैसे आहे. तर डिझेल 94 रुपये 27 पैसे. नागपूर जिल्ह्यात पेट्रोलचा दर 106 रुपये 04 पैसे तर डिझेलचा दर 92 रुपये 59 पैसे. यवतमाळमध्ये पेट्रोलच्या दरात 106 रुपये 45 पैसे तर डिझेलचा दर 93 रुपये 04 पैसे आहे. पुणे पेट्रोलचा दर 105 रुपये 85 पैसे तर डिझेलचा दर 92 रुपये 37 पैसे आहे. देशातील विविध शहरांत आज पेट्रोल-डिझेलच्या दरात अगदी किंचीतसा बदल झाला आहे. तुमच्या शहरांतील आजचे दर पाहूण त्यानुसार तुम्ही तुमच्या गाडीची टाकी फूल कपरा.

पेट्रोल-डिझेलची प्रतिलिटर किंमत : आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या किंमतीत स्थिरता नाही आहे. याही परिस्थितीत भारताची अर्थव्यवस्था अजूनही स्थिर आणि चांगली आहे. ही भारतासाठी चांगली बातमी आहे. कच्च्या तेलावर उत्पादन शुल्क, डीलर कमिशन, व्हॅट आणि इतर खर्च जोडून हे दर ग्राहकांना पेट्रोल पंपावर दिसतात. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील स्थिती सध्या चांगली दिसून येत नाही. भारतातील इंडियन ऑईल कॉर्पोरेशन, भारत पेट्रोलियम अशा बहुतेक तेल कंपन्या या सरकारी मालकीच्या म्हणून ओळखल्या जातात. तेल शुद्धीकरण कारखान्यातून कच्चे तेल बाहेर पडल्यानंतर त्याची मूळ किंमत नक्की केली जाते. आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाचे दर, शुद्धीकरणाचा खर्च आणि देशांतर्गत बाजारपेठेतील मागणी इत्यादी घटक त्यासाठी विचारात घेणे गरजेचे असते. शुद्धीकरण केलेले इंधन प्रत्यक्ष पेट्रोल पंपावर पोहोचेपर्यंत त्यात अनेक खर्च जोडले जातात. त्याचा इंधन दरातवर परिणाम पडतो.

हेही वाचा : Today Petrol Diesel price : पेट्रोल डिझेलच्या दरात आज काहीशा प्रमाणात तफावत, जाणून घ्या तुमच्या शहरातले आजचे दर

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.