ETV Bharat / business

Today Cryptocurrency Price : बिटकॉइन, इथेरिअमच्या दरात वाढ, घ्या जाणून कितीने ?

author img

By

Published : Feb 18, 2023, 7:16 AM IST

Today Cryptocurrency Price
बिटकॉइन, इथेरिअमच्या दरात वाढ

जगातली सर्वात मोठी क्रिप्टोकरन्सी बिटकॉइन ही आहे. त्याची किंमत 439.77 दशलक्ष डॉलर होती. भारतीय चलनात 36,349.85न इतकी त्याची किंमत होती. बिटकॉइनची सुरुवात 3 जानेवारी 2009 रोजी झाली. जगातील पहिली आणि पूर्णपणे खुली पेमेंट प्रणाली ही आहे. एक आभासी डिजिटल चलन हे बिटकॉइन आहे.

मुंबई : रोख रकमेची डिजिटल आवृत्ती तयार करण्याचा मार्ग म्हणजे बीटकॉइन. ज्यामध्ये एखाद्या व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे आर्थिक संस्था किंवा अशा पेमेंटसाठी शुल्क आकारू शकणार्‍या मध्यस्थांकडे न जाता पेमेंट करता येऊ शकते. क्रिप्टोकरन्सीचे दर आज ( शनिवार दि. 18 ) बीटकॉइनची किंमत 20,42,395.51 च्या आसपास आहे. इथेरिअमची किंमत 1,40,447.87 रूपये आहे. बायनान्सची किंमत 25,619.69 रूपये आहे. तेच काल ( शुक्रवार दि. 17 ) रोजी बीटकॉइनची किंमत 17,98,777.64 रूपये होती. इथेरिअमची किंमत 1,25,144.84 रूपये होती. बायनान्सची किंमत 26,378.59 रूपये होती. तेच ( गुरूवार दि. 16 ) रोजी बीटकॉइनची किंमत 17,98,777.64 रूपये होती. इथेरिअमची किंमत 1,25,144.84 रूपये होती. बायनान्सची किंमत 26,378.59 रूपये होती.

इथेरिअमचा इतिहास: २०१५ रोजी एथेरिअम तयार करण्यात आले. जगभरातील लोक एथेरिअमचा उपयोग पेमेंट करण्यासाठी करतात. एथेरिअम ही एक प्रकारची क्रिप्टोकरन्सी आहे. एथेरिअमचा पुरवठा कोणत्याही कंपनी किंवा सरकारद्वारे नियंत्रित केला जातो. ते विकेंद्रित आहे. जो ब्लॉकचेन तंत्रज्ञानावर आधारित मुक्त स्रोत आहे. इतर ब्लॉकचेन्स प्रमाणेच, एथेरिअमचे मूळ नाव एथेर आहे. म्हमजेच क्रिप्टोकरन्सी आहे. ईटीएच हे डिजिटल पैसे आहेत. बिटकॉइनबद्दल ऐकले असेल तर एथेरिअममध्ये बर्‍याच वैशिष्ट्यांचा समावेश आहे. पूर्णपणे डिजिटल आहे. हे जगात कोणालाही पाठवले जाऊ शकते.

देशाची मक्तेदारी नाही : 10 पैशांपेक्षा कमी असलेले बिटकॉइन 17 लाखांच्या आसपास आहे. 2009 मध्ये जेव्हा बिटकॉइन लाँच करण्यात आले. तेव्हा त्याची किंमत 0.060 रुपये होती. क्रिप्टोकरन्सीद्वारे केलेले व्यवहार गोपनीय असतात. त्यावर कोणाचेही नियंत्रण नसते. कोणत्याच देशाची किंवा कंपनीची या चलनावर मक्तेदारी नाही. क्रिप्टोग्राफी विकेंद्रीकृत नियंत्रणाचा वापर केंद्रीकृत डिजिटल चलन, मध्यवर्ती बँकिंग प्रणालीला विरोध म्हणून करतात. संगणकीय अल्गोरिदमने बिटकॉइन चलन निर्माण करण्यात आलेले चलन आहे. अतिरिक्त समूहांच्या निर्मितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि मालमत्तेचे हस्तांतरण स्थापीत करण्यासाठी क्रिप्टोग्राफी वापरली जाते.

सुरक्षित व्यवहारांसाठी फायदेशीर : हे चलन भौतिक नसते. क्रिप्टोकरन्सीद्वारे केलेले व्यवहार गोपनीय असतात. त्यावर कोणाचेही नियंत्रण नसते. अतिरिक्त समूहांच्या निर्मितीवर नियंत्रण ठेवणे, आर्थिक व्यवहार सुरक्षित ठेवणे आणि मालमत्तेचे हस्तांतरण स्थापीत करण्यासाठी क्रिप्टोग्राफी वापरतली जाते. केंद्रीकृत डिजिटल चलन, मध्यवर्ती बँकिंग प्रणालीला विरोध म्हणून क्रिप्टोग्राफी विकेंद्रीकृत नियंत्रणाचा वापर करतात.

हेही वाचा :Today Cryptocurrency Price : क्रिप्टोकरन्सीत गुंतवणूक करत आहात? जाणून घ्या आजचे दर

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.