ETV Bharat / business

Petrol Diesel Rates today : तुमच्या शहरात पेट्रोल डिझेलचे काय आहेत दर ? वाचा आजचे दर

author img

By

Published : Jan 6, 2023, 6:44 AM IST

Petrol Diesel Rates today in Maharashtra
पेट्रोल आणि डिझेलचे दर

बाजारातील पेट्रोल-डिझेलच्या दरातील चढ-उतारावर वस्तूंचे दर अवलंबून असतात. महागाईमधील चढ-उतार हा मोठ्या प्रमाणात पेट्रोल डिझेल दर ( Petrol Diesel Rates Today ) ठरवित असतात. त्यामुळे पेट्रोल-डिझेल दरांवर नियंत्रण राहणे गरजेचे असते. मात्र, आंतरराष्ट्रीय बाजारातील चढ-उतारानुसार आपल्या देशातील इंधन दर ( Petrol Diesel Rates in Maharashtra ) ठरतात. त्याचा परिणाम सर्वसामान्यांचा रोजच्या वापरातील वस्तूंच्या ( Petrol Diesel Rates 06 january 2023 ) दरांवरही पडत ( Petrol Diesel ) असतो.

मुंबई : आंतरराष्ट्रीय बाजारातील चढ उतारानुसार आपल्या देशातील इंधन दर (Petrol Diesel Rate) ठरतात. महागाईमधील चढ उतार हे मोठ्या प्रमाणात पेट्रोल डिझेलचे दर ( petrol diesel rates today ) ठरवीत असतात. त्यामुळे नागरिकांचे नेहमीच पेट्रोल डिझेल ( Petrol Diesel ) दरांकडे लक्ष असते. जाणून घ्या आजचे दर ( petrol diesel rate today 06 january 2023 ) काय आहेत.

पेट्रोल आणि डिझेलचे दर बदलले : नाशिक, मुंबई, नागपूर, आणि यवतमाळसारख्या शहरांमध्ये आज पेट्रोल आणि डिझेलचे दर बदलले आहेत. पेट्रोलच्या किमती जाणून घ्या. किमती (Petrol Diesel Rates ) जाहीर करण्यात आले आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांना पूर्वीपेक्षा काहीसा दिलासा मिळाला असला तरी महागाईचा बोजा कायम आहे. यासोबतच भाज्यांचे दरही लोकांचे बजेट डळमळीत करत आहेत. ( Petrol Rates today in Maharashtra )

इंधनाच्या किंमती : इंधनाच्या किंमती आपल्याकडे का वाढत आहेत, याचे कारण म्हणजे आंतरराष्ट्रीय बाजारात सौदी अरेबियासारख्या ओपेक देशांनी कच्च्या तेलाचे उत्पादन कमी केले आहे. त्यामुळे मागणीपेक्षा पुरवठा कमी होऊन आंतरराष्ट्रीय स्तरावर इंधनाचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे प्रक्रिया केलेल्या इंधनाचे दरही वाढलेत आणि भारतात तर मागणीच्या 85 टक्के इंधन आपण परदेशातून आयात करतो. त्यामुळे आंतरराष्ट्रीय दरांचा थेट परिणाम आपल्याला भोगावा लागतो (Petrol Diesel Rate Today in Maharashtra) आहे.

किंमती जाहीर : नाशिक, मुंबई, नागपूर, पुणे आणि यवतमाळसारख्या शहरांमध्ये आज पेट्रोल आणि डिझेलचे दर किंचीत बदलले आहेत. पेट्रोलच्या किमती जाणून घ्या. किमती जाहीर करण्यात आल्या आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांना पूर्वीपेक्षा काहीसा दिलासा मिळाला असला तरी महागाईचा बोजा कायम आहे. जाणून घ्या आजचे दर ( petrol diesel rates today 06 january 2023 ) काय आहेत.

Petrol Diesel Rates today in Maharashtra
पेट्रोल आणि डिझेलचे दर

पेट्रोल आणि डिझेलच्या दरात काय बदल आहेत : नाशिकमध्ये पेट्रोलचा दर 106.76 रुपये 76 पैसे, तर डिझेलचा दर 93 रुपये 26 पैसे आहे. मुंबईमध्ये काय बदल झाला आहे : मुंबईमध्ये पेट्रोलचा दर 106 रुपये 31 पैसे आहे. रुपये 63 पैसे, तर डिझेल 94 रुपये 27 पैसे. नागपूर जिल्ह्यात पेट्रोलचा दर 106 रुपये 04 पैसे तर डिझेलचा दर 92 रुपये 59 पैसे. यवतमाळमध्ये पेट्रोलच्या दरात 107 रुपये 80 पैसे तर डिझेलचा दर 94 रुपये 29 पैसे आहे. पुणे पेट्रोलचा दर 106 रुपये 17 पैसे तर डिझेलचा दर 92 रुपये 68 पैसे आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.