ETV Bharat / business

Today Petrol Gold Rates: आजचे क्रिप्टोकरन्सीचे, पेट्रोल डिझेल व सोने चांदी दर, वाचा एका क्लिकवर

author img

By

Published : Mar 8, 2023, 7:29 AM IST

Etv Bharat
Etv Bharat

बाजारातील पेट्रोल-डिझेलच्या दरातील चढ-उतारावर वस्तूंचे दर अवलंबून असतात.आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाचे दर, शुद्धीकरणाचा खर्च आणि देशांतर्गत बाजारपेठेतील मागणी इत्यादी घटक त्यासाठी विचारात घेतले जातात. त्यामुळे पेट्रोल-डिझेल दरांवर नियंत्रण राहणे गरजेचे असते. मात्र, आंतरराष्ट्रीय बाजारातील चढ-उतारानुसार आपल्या देशातील इंधन दर ठरतात. त्याचा परिणाम सर्वसामान्यांचा रोजच्या वापरातील वस्तूंच्या दरांवरही पडत असतो.

काय आहे आजचा भाव?: आज 22 कॅरेट आणि 24 कॅरेटच्या एक आणि आठ ग्रॅम सोन्याचा भाव किती आहे पाहु या. 22 कॅरेट सोन्याची किंमत पुढीलप्रमाणे आहे. आज 1 ग्रॅम सोन्याची किंमत ₹5,165, 8 ग्रॅम ₹41,350, 10 ग्रॅम ₹51,650, 100 ग्रॅम ₹5,16,500 आहेत. 24 कॅरेट सोन्याची किंमत पुढीलप्रमाणे आहे. आज 1 ग्रॅम सोनेची किंमत ₹5,635, 8 ग्रॅम ₹45,080, 10 ग्रॅम ₹56,350, 100 ग्रॅम ₹5,63,500 आहे. शहरांमध्ये आजचा सोन्याचा दर पुढीलप्रमाणे आहे. प्रमुख शहरात आज चेन्नई शहरात सोन्याचे दर ₹52,350, मुंबईत ₹51,650, दिल्लीत ₹51,800, कोलकाता ₹52,650, हैदराबाद ₹51,650 आहेत.

Gold Silver  Price In India
सोने चांदी दर

चांदीचे आजचे दर: आज बाजारात चांदीच्या भावात बदल झाला नाही. यानुसार आता 1 ग्रॅम चांदीची किंमत 67 रुपये तर एक किलो चांदीचा भाव 67,000 रुपये इतका झाला आहे. कालपेक्षा आज चांदीच्या दरात काही बदल झालेला नाही.आज चांदी दर हे 1 ग्रॅम ₹67, 8 ग्रॅम ₹536, 10 ग्रॅम ₹670, 100 ग्रॅम ₹6,700, 1 किलो ₹67,000 इतके आहेत. तर प्रमुख शहरांतील चांदीचा दर काय आहेत ? ते जाणून घेऊ या. चेन्नईमध्ये 10 ग्रॅमचे चांदीचे दर ₹700, मुंबईत ₹670, दिल्लीत ₹700, कोलकाता ₹670, बंगळुरू ₹700, हैद्राबाद ₹700 आहेत. हॉलमार्क केलेल्या सोन्याचा दर कसा ठरवला जातो?

Today Petrol Gold Rates
पेट्रोल डिझेल दर

पेट्रोल आणि डिझेलच्या दरात काय बदल : नाशिकमध्ये पेट्रोलचा दर 106 रुपये 92 पैसे, तर डिझेलचा दर 93 रुपये 41 पैसे आहे. रुपये 63 पैसे, तर डिझेल 94 रुपये 27 पैसे दर आहे. नागपूर जिल्ह्यात पेट्रोलचा दर 106 रुपये 41 पैसे तर डिझेलचा दर 92 रुपये 95 पैसे दर आहे. यवतमाळमध्ये पेट्रोलच्या दरात 107 रुपये 30 पैसे तर डिझेलचा दर 93 रुपये 80 पैसे आहे. पुणे पेट्रोलचा दर 106 रुपये 02 पैसे तर डिझेलचा दर 92 रुपये 54 पैसे आहे. सोलापूर पेट्रोलचा दर 106 रुपये 72 पैसे तर डिझेलचा दर 92 रुपये 23 पैसे आहे.

आजचे क्रिप्टोकरन्सीचे दर
Cryptocurrency Price In India

क्रिप्टोकरन्सी दर : सध्या क्रिप्टोकरन्सीच्या व्यवहारांचे गुंतवणुकीचे प्रमाण वाढत आहे. क्रिप्टोकरन्सीच्या व्यवहारांकडे तरुणांचे मोठ्या प्रमाणात लक्ष असते. आज क्रिप्टोकरन्सीच्या दरांत किंचीत घसरण पाहावयास मिळाली. आजचे बीटकॉईनचे दर काय आहेत जाणून. आज बिटकॉइनची किंमत १८,२६,११२.५३ रूपये आहे. इथेरिअमची किंमत १,२८,७४७.३५ रूपये आहे. बायनान्सची किंमत 1.0003435 रूपये.

हेही वाचा: Today Petrol Gold Rates काय आहेत आजचे क्रिप्टोकरन्सीचे दर जाणून घ्या पेट्रोल डिझेल व सोने चांदी दर

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.