ETV Bharat / business

Bitcoin drops : यूएस फेडच्या व्याजदर वाढीनंतर बिटकॉइनची घसरण

author img

By

Published : Jan 8, 2022, 3:05 PM IST

CoinDesk नुसार, Bitcoin ने शुक्रवारी $42,086 एवढा व्यापार केला. गेल्या 24 तासांमध्ये बिटकॉईन 2.1 टक्क्यांनी खाली आला. जगातील सर्वात मोठी क्रिप्टोकरन्सी $41,012 डॉलर एवढी कमी झाली.

Bitcoin
Bitcoin

नवी दिल्ली - यूएस फेडरल रिझर्व्हच्या (US Federal Reserve meeting) ताज्या बैठकीत शुक्रवारी बिटकॉइन (Bitcoin) तीन महिन्यांनंतर नीचांकी पातळीवर घसरला. बॅरन्सने अहवालच्या अहवालानुसार, मार्चमध्येच मध्यवर्ती बँकेने (Central Bank Boosting Interest Rates) व्याजदर वाढवण्याची शक्यता वर्तवली होती.

CoinDesk नुसार, Bitcoin ने शुक्रवारी $42,086 वर एवढा व्यापार केला. गेल्या 24 तासांमध्ये बिटकॉईन 2.1 टक्क्यांनी खाली आला. जगातील सर्वात मोठी क्रिप्टोकरन्सी $41,012 डॉलरने इतकी कमी झाली. तर 29 सप्टेंबरपासून सर्वात कमी पातळी गाठली. आणि आठवड्यात 12 टक्क्यांवर घसरण झाल्याचे CoinDesk चा अहवाल सांगतो. बिटकॉइनचा विक्रमी उच्चांक $68,990.90 एवढा होता.

इथरियमच्या मूल्यात घट

इथरियम, दुसऱ्या क्रमांकाचे डिजिटल चलन आहे. गेल्या 24 तासांत ते 4.9 टक्क्यांनी घसरून $3,231 वर आले असल्याचे अहवालात म्हटले आहे. फंडस्ट्रॅटच्या विश्लेषकांनी, क्रिप्टोकरन्सीसाठी हा काळ तांत्रिक आणि मंदीचे राहतील. तसेच कमकुवतपणा सूचित करतात. अशीही शक्यता वर्तवली आहे."

विश्लेषकांनी सांगितले की बिटकॉइनसाठी मुख्य अल्पकालीन समर्थन अंदाजे $39,500 आहे आणि नंतर $29,000 पर्यंत आले आहेत. कारण हे मे ते जुलै 2021 पर्यंत होते". फेडरल रिझव्‍‌र्हच्या बैठकीनंतर बुधवारी बिटकॉइनची घसरण झाली. चलनवाढीचे रीडिंग आणि कामगार परिस्थितीमुळे "सहभागींनी पूर्वी अपेक्षेपेक्षा लवकर किंवा जलद गतीने" व्याजदर वाढीची हमी दिली. त्याच्या $9 ट्रिलियन बॅलन्स शीटमध्ये संभाव्य घटही झाली.

हेही वाचा - Corona Fear Impact on Share Market : कोरोनाची तिसरी लाट येण्याची धास्ती; शेअर बाजार निर्देशांक 621 अंशांनी कोसळला

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.