ETV Bharat / bharat

Today Horoscope : 'या' राशींच्या व्यक्तींना व्यवसायात होईल लाभ; वाचा आजचं राशभविष्य

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 3, 2023, 5:10 AM IST

Updated : Oct 3, 2023, 6:34 AM IST

Etv Bharat
राशीभविष्य

Today Horoscope : कोणत्या राशीचे दैनंदिन जीवन चांगले राहील हे आपण 'ईटीव्ही भारत'वरील या राशी भविष्यात जाणून घेणार आहोत. सर्व 12 राशींचा दिवस कामाच्या ठिकाणी कसा जाईल? जोडीदाराची साथ कोणाला मिळेल? कशी मिळेल? चला तुमच्या जीवनाशी निगडित प्रत्येक गोष्ट 03 ऑक्टोबरच्या दैनिक कुंडलीतून जाणून घेऊ या...

  • मेष आज चंद्र रास बदलून 03 ऑक्टोबर, 2023 मंगळवार च्या दिवशी वृषभ राशीस येईल. आपल्यासाठी चंद्र दुसरा स्थानी असेल. आजचा दिवस खर्चाचा असल्याने त्यावर नियंत्रण ठेवावे लागेल. आर्थिक देवाण- घेवाण करताना सावध राहावे लागेल. कोणाशी मतभेद होणार नाहीत याची दक्षता घ्यावी. आप्तेष्टांशी मतभेद होण्याची व आपले आरोग्य बिघडण्याची शक्यता आहे. एकंदरीत आजचा दिवस मध्यम फलदायी आहे.
  • वृषभ आज चंद्र रास बदलून 03 ऑक्टोबर, 2023 मंगळवार च्या दिवशी वृषभ राशीस येईल. आपल्यासाठी चंद्र प्रथम स्थानी असेल. आजचा दिवस शुभ फलदायी आहे. आपली रचनात्मक व कलात्मक क्षमता वाढेल. मानसिकदृष्टया वैचारिक स्थिरता येईल. त्यामुळे मन लावून काम कराल. आर्थिक जवाबदारी व्यवस्थित पार पाडाल. आर्थिक आयोजन कराल. अलंकार, सौंदर्य प्रसाधने व मनोरंजन ह्यावर खर्च कराल. कुटुंबीयांसह आनंदात वेळ घालवाल. आत्मविश्वास वाढेल.
  • मिथुन आज चंद्र रास बदलून 03 ऑक्टोबर, 2023 मंगळवार च्या दिवशी वृषभ राशीस येईल. आपल्यासाठी चंद्र बारावा स्थानी असेल. आजचा दिवस शारीरिक व मानसिक अस्वास्थ्यामुळे तणावग्रस्त राहील. शारीरिक त्रास, विशेषतः डोळ्यांचे विकार बळावतील. मित्र व कुटुंबीयांच्या बाबतीत काही घटना घडतील. कोणतेही कार्य विचारपूर्वकच करा. आपले बोलणे किंवा व्यवहार ह्यामुळे कोणाला त्रास होणार नाही ह्याची काळजी घ्यावी लागेल. एखादा अपघात संभवतो. आज आपला खर्च अधिक होईल. मानसिक चिंतेने मन त्रस्त होईल. वायफळ कामावर शक्ती खर्च होईल.
  • कर्क आज चंद्र रास बदलून 03 ऑक्टोबर, 2023 मंगळवार च्या दिवशी वृषभ राशीस येईल. आपल्यासाठी चंद्र लाभात स्थानी असेल. आजचा दिवस आपणासाठी लाभदायी आहे. उत्पन्न वाढेल. इतर काही मार्गानी पण आर्थिक लाभ होतील. मित्र भेटतील. स्त्रीवर्गाकडून विशेष लाभ होईल. व्यापारात फायदा होईल. जोडीदार व संततीकडून आनंददायी बातमी मिळेल. विवाहेच्छुकांचे विवाह ठरू शकतील. संततीशी सुसंवाद साधू शकाल. शारीरिक व मानसिक स्वास्थ्य उत्तम राहील. चिंता दूर होतील. मित्रांसह एखाद्या नैसर्गिक स्थळी जाण्याची योजना आखाल. स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घेऊ शकाल.
  • सिंहः आज चंद्र रास बदलून 03 ऑक्टोबर, 2023 मंगळवार च्या दिवशी वृषभ राशीस येईल. आपल्यासाठी चंद्र दशमात स्थानी असेल. खंबीर मन व दृढ निश्चय ह्यामुळे प्रत्येक कार्यात सुयश मिळेल. व्यवसायात प्रगती होईल. बढतीची शक्यता आहे. पैतृक संपत्ती पासून लाभ होईल. कला व क्रीडा क्षेत्रांतील व्यक्तींना आपले कौशल्य दाखविण्याची संधी मिळेल. धनाच्या दृष्टीने सरकारी कामे सफल होतील. घराचा कागदोपत्री व्यवहार करण्यास आजचा दिवस अनुकूल आहे.
  • कन्या आज चंद्र रास बदलून 03 ऑक्टोबर, 2023 मंगळवार च्या दिवशी वृषभ राशीस येईल. आपल्यासाठी चंद्र भाग्यात स्थानी असेल. आजचा दिवस शुभ फलदायी आहे. धर्मिक कार्य व प्रवासास आजचा दिवस अनुकूल आहे. मित्र व संबंधीतांशी होणार्‍या चर्चेमुळे आनंद होईल. विदेशातील स्नेह्यांकडून आनंददायी बातमी मिळेल. भावंडांमुळे आर्थिक फायदा होईल.
  • तूळ आज चंद्र रास बदलून 03 ऑक्टोबर, 2023 मंगळवार च्या दिवशी वृषभ राशीस येईल. आपल्यासाठी चंद्र अष्टमात स्थानी असेल. आज वाणीवर संयम ठेवावा लागेल. सरकार विरोधी कामे, राग इत्यादींपासून दूर राहणे हितावह राहील. शक्यतो नवीन संबंध जुळवू नये. आर्थिक संकट येण्याची शक्यता आहे. मनास शांतता लाभण्यासाठी प्रयत्नशील राहावे लागेल.
  • वृश्चिक आज चंद्र रास बदलून 03 ऑक्टोबर, 2023 मंगळवार च्या दिवशी वृषभ राशीस येईल. आपल्यासाठी चंद्र सातवा स्थानी असेल. आज दैनंदिन कामाकडे दुर्लक्ष करून आनंद - प्रमादात आपण व्यस्त राहाल. पर्यटनस्थळ किंवा मनोरंजनाच्या ठिकाणी जाऊन मन प्रसन्न होईल. समाजात मान - सन्मान होतील. मित्र व कुटुंबियांशी हिंडणे - फिरणे आनंददायी ठरेल.
  • धनू आज चंद्र रास बदलून 03 ऑक्टोबर, 2023 मंगळवार च्या दिवशी वृषभ राशीस येईल. आपल्यासाठी चंद्र सहावा स्थानी असेल. आजचा दिवस हर्षोल्हासात जाईल. परिवारात आनंदी वातावरण पसरेल. त्यामुळे मन आनंदी राहील. शारीरिक स्वास्थ्य उत्तम राहील. व्यवसायात लाभ होईल. सहकाऱ्यांचे अपेक्षित सहकार्य मिळू शकेल. एखादा आर्थिक लाभ संभवतो.
  • मकर आज चंद्र रास बदलून 03 ऑक्टोबर, 2023 मंगळवार च्या दिवशी वृषभ राशीस येईल. आपल्यासाठी चंद्र पाचवा स्थानी असेल. आज आपले मन चिंतातुर व द्विधा अवस्थेत राहील. अशा मनःस्थितीत आपण कोणत्याही कामात खंबीर पणे निर्णय घेऊ शकणार नाही. नशिबाची साथ नसल्याने आज कोणतेही महत्वाचे काम न करणे हितावह राहील. संततीच्या आरोग्याची काळजी राहील. वडिलधार्यांची प्रकृती बिघडण्याची शक्यता आहे. कार्यालयात वरिष्ठांची नाराजी ओढवून घ्यावी लागेल. अनावश्यक खर्च होतील. संततीशी मतभेद संभवतात.
  • कुंभ आज चंद्र रास बदलून 03 ऑक्टोबर, 2023 मंगळवार च्या दिवशी वृषभ राशीस येईल. आपल्यासाठी चंद्र चवथा स्थानी असेल. आज मानसिक तणावामुळे ग्रासून जाल. मनात एखादी आर्थिक योजना आखाल. स्त्रीयांचे अलंकार, वस्त्र, सौंदर्य प्रसाधने ह्यावर पैसा खर्च होईल. मातेकडून लाभाची शक्यता आहे. जमीन, घर व वाहन इत्यादींचे व्यवहार काळजी पूर्वक करावेत. विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी अनुकूलता लाभेल. कोणत्याही गोष्टीत हट्टीपणा करू नका.
  • मीन आज चंद्र रास बदलून 03 ऑक्टोबर, 2023 मंगळवार च्या दिवशी वृषभ राशीस येईल. आपल्यासाठी चंद्र तिसरा स्थानी असेल. आजचा दिवस शुभ फलदायी आहे. आपली कलात्मक व सृजनात्मक क्षमता वाढेल. वैचारिक स्थिरता आल्याने सर्व कामे व्यवस्थित पार पडतील. महत्वाचे निर्णय घेण्यासाठी दिवस शुभ आहे. जोडीदारा सोबत दिवस आनंदात जाईल. मित्रांसह छोटीशी सहल आयोजित कराल. भावंडां कडून लाभ होईल. कार्यात यश मिळेल. मान- सम्मान होतील. प्रतिस्पर्ध्यांवर मात करू शकाल.
Last Updated :Oct 3, 2023, 6:34 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.