ETV Bharat / bharat

Petrol Diesel Rates Today : खिशाला झळ की दिलासा ? जाणून घ्या आजचे पेट्रोल डिझेलचे दर

author img

By

Published : Jan 25, 2023, 6:47 AM IST

Petrol Diesel Rates Today
आजचे पेट्रोल डिझेलचे दर

महागाईमधील चढ उतार हे मोठ्या प्रमाणात पेट्रोल डिझेलचे दर ठरतात. त्यामुळे नागरिकांचे नेहमीच पेट्रोल डिझेल दरांकडे लक्ष असते. आजचे इंधन दर काय आहेत जाणून घेवू या.

मुंबई : बाजारातील पेट्रोल-डिझेलच्या दरातील चढ-उतारावर वस्तूंचे दर अवलंबून असतात.आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाचे दर, शुद्धीकरणाचा खर्च आणि देशांतर्गत बाजारपेठेतील मागणी इत्यादी घटक त्यासाठी विचारात घेतले जातात. त्यामुळे पेट्रोल-डिझेल दरांवर नियंत्रण राहणे गरजेचे असते. मात्र, आंतरराष्ट्रीय बाजारातील चढ-उतारानुसार आपल्या देशातील इंधन दर ठरतात. त्याचा परिणाम सर्वसामान्यांचा रोजच्या वापरातील वस्तूंच्या दरांवरही पडत असतो.

पेट्रोल आणि डिझेलचे दर बदलले : नाशिक, मुंबई, नागपूर, आणि यवतमाळसारख्या शहरांमध्ये आज पेट्रोल आणि डिझेलचे दर बदलले आहेत. पेट्रोलच्या किमती जाणून घ्या. किमती जाहीर करण्यात आले आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांना पूर्वीपेक्षा काहीसा दिलासा मिळाला असला तरी महागाईचा बोजा कायम आहे. यासोबतच भाज्यांचे दरही लोकांचे बजेट डळमळीत करत आहेत. खरे तर इंधन हा आवश्यक घटक आहे. नाशिक, मुंबई, नागपूर, पुणे आणि यवतमाळसारख्या शहरांमध्ये आज पेट्रोल आणि डिझेलचे दर किंचीत बदलले आहेत.

इंधनाच्या किंमती : इंधनाच्या किंमती आपल्याकडे का वाढत आहेत, याचे कारण म्हणजे आंतरराष्ट्रीय बाजारात सौदी अरेबियासारख्या देशांनी कच्च्या तेलाचे उत्पादन कमी केले आहे. त्यामुळे मागणीपेक्षा पुरवठा कमी होऊन आंतरराष्ट्रीय स्तरावर इंधनाचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे प्रक्रिया केलेल्या इंधनाचे दरही वाढलेत आणि भारतात तर मागणीच्या 85 टक्के इंधन आपण परदेशातून आयात करतो. त्यामुळे आंतरराष्ट्रीय दरांचा थेट परिणाम आपल्याला भोगावा लागतो आहे.पेट्रोलच्या किमती जाणून घ्या. किमती जाहीर करण्यात आल्या आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांना पूर्वीपेक्षा काहीसा दिलासा मिळाला असला तरी महागाईचा बोजा कायम आहे.

पेट्रोल आणि डिझेलच्या दरात काय बदल : नाशिकमध्ये पेट्रोलचा दर 106 रुपये 76 पैसे, तर डिझेलचा दर 93 रुपये 03 पैसे आहे. मुंबईमध्ये काय बदल झाला आहे, मुंबईमध्ये पेट्रोलचा दर 106 रुपये 31 पैसे आहे. रुपये 63 पैसे, तर डिझेल 94 रुपये 27 पैसे दर आहे. नागपूर जिल्ह्यात पेट्रोलचा दर 106 रुपये 04 पैसे तर डिझेलचा दर 92 रुपये 59 पैसे दर आहे. यवतमाळमध्ये पेट्रोलच्या दरात 107 रुपये 80 पैसे तर डिझेलचा दर 94 रुपये 29 पैसे आहे. पुणे पेट्रोलचा दर 105 रुपये 98 पैसे तर डिझेलचा दर 92 रुपये 50 पैसे आहे.

हेही वाचा : Robbery At Petrol Pump : पेट्रोल पंपावर दरोडा! कामगारांना कोयत्याने मारहाण, पाहा व्हिडिओ

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.