महंत नरेंद्र गिरी मृत्यू प्रकरण; सुसाईड नोट हाती लागली, त्यात लिहिलंय...

author img

By

Published : Sep 21, 2021, 7:08 PM IST

Mahant Narendra Giri
महंत नरेंद्र गिरी ()

अखिल भारतीय अखाडा परिषदचे अध्यक्ष महंत नरेंद्र गिरी यांचा मृतदेह सोमवारी त्यांच्या मठातील बाघंबरी गादी असलेल्या खोलीत गळफास घेऊन असलेल्या स्थितीत आढळला. सुसाईड नोटसुद्धा हाती लागली आहे.

प्रयागराज (उत्तरप्रदेश) - अखिल भारतीय अखाडा परिषदचे अध्यक्ष महंत नरेंद्र गिरी यांचा मृतदेह सोमवारी त्यांच्या मठातील बाघंबरी गादी असलेल्या खोलीत गळफास घेऊन असलेल्या स्थितीत आढळला. सुसाईड नोटसुद्धा हाती लागली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या नोटमध्ये त्यांनी आत्महत्येला शिष्य आनंद गिरी, आघा तिवारी आणि एकाला जबाबदार धरले आहे. तसेच, मागील आठवड्यातसुद्धा त्यांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला असल्याची माहिती समोर येत आहे. शिवाय मरणानंतर आपल्या उत्तराधिकाऱ्याची देखील नोंद सुसाईड नोटमध्ये केली आहे.

ही आहे सुसाईड नोट

suicide note recovered Mahant Narendra
सुसाईड नोटची पहिली कॉपी
suicide note recovered Mahant Narendra
सुसाईड नोटची दुसरी कॉपी
suicide note recovered Mahant Narendra
सुसाईड नोटची तिसरी कॉपी
suicide note recovered Mahant Narendra
सुसाईड नोटची चौथी कॉपी
suicide note recovered Mahant Narendra
सुसाईड नोटची पाचवी कॉपी
suicide note recovered Mahant Narendra
सुसाईड नोटची सहावी कॉपी
suicide note recovered Mahant Narendra
सुसाईड नोटची सातवी कॉपी
suicide note recovered Mahant Narendra
सुसाईड नोटची आठवी कॉपी
suicide note recovered Mahant Narendra
सुसाईड नोटची नववी कॉपी
suicide note recovered Mahant Narendra
सुसाईड नोटची दहावी कॉपी
suicide note recovered Mahant Narendra
सुसाईड नोटची अकरावी कॉपी
suicide note recovered Mahant Narendra
सुसाईड नोटची बारावी कॉपी
suicide note recovered Mahant Narendra
सुसाईड नोटची तेरावी कॉपी
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.