ETV Bharat / bharat

Narasimhananda on Hindu Child Birth : इस्लामिक राष्ट्र होणे टाळण्याकरिता हिंदुंनी जास्ती जास्त मुलांना जन्माला घालायला हवे- महंत यती नरसिंहानंद

author img

By

Published : Apr 19, 2022, 2:05 PM IST

Updated : Apr 19, 2022, 3:21 PM IST

साध्वी सत्यदेवानंद सरस्वती म्हणाल्या की, मुस्लिम पद्धतशीरपणे जास्तीत ( Satyadevanand Saraswati on Muslim ) जास्त मुलांना जन्माला घालून त्यांची लोकसंख्या वाढवित आहेत. हे लक्षात घेऊन भारताला इस्लामिक राष्ट्र होण्यापासून रोखण्यासाठी हिंदूंनी अधिक मुलांना जन्मू दिले ( Satyadevanand Saraswati hate speech ) पाहिजे. या कार्यक्रमाला नरसिंहानंद, अन्नपूर्णा भारती आणि देशभरातील अनेक संत आणि पुरोहितांच्या सभेला उपस्थित राहिल्यामुळे हिमाचल प्रदेश पोलिसांनी सरस्वती यांना ( Satyadevanand Saraswati on Islamic nation ) नोटीस दिली आहे.

महंत यती नरसिंहानंद
महंत यती नरसिंहानंद

शिमला- वादग्रस्त महंत यती नरसिंहानंद यांच्या संघटनेने भारताला इस्लामिक राष्ट्र होण्यापासून वाचवण्यासाठी हिंदूंना अधिक मुले जन्माला घालण्याचे आवाहन केले आहे. येत्या काही दशकांत देश हिंदूची लोकसंख्या कमी होण्यापासून रोखण्यासाठी, मथुरेत हिंदूंनी अधिक मुलांना जन्माला घातले पाहिजे. अखिल भारतीय संत परिषदेचे हिमाचल प्रदेश प्रभारी साध्वी सत्यदेवानंद सरस्वती ( Yeti Narasimhananda on hindu child birth ) म्हणाल्या की, हिंदू बहुसंख्य असल्याने भारत हा लोकशाही देश आहे. हिमाचल प्रदेशातील उना जिल्ह्यातील मुबारकपूर येथे संघटनेच्या तीन दिवसीय 'धर्म संसद'च्या पहिल्या दिवशी ते बोलत होते.

नरसिंहानंद म्हणाले की, मुस्लिम पद्धतशीरपणे जास्तीत ( Yeti Narasimhananda on Muslim ) जास्त मुलांना जन्माला घालून त्यांची लोकसंख्या वाढवित आहेत. हे लक्षात घेऊन भारताला इस्लामिक राष्ट्र होण्यापासून रोखण्यासाठी हिंदूंनी अधिक मुलांना जन्मू दिले ( Narasimhananda hate speech News) पाहिजे. या कार्यक्रमाला नरसिंहानंद, अन्नपूर्णा भारती आणि देशभरातील अनेक संत आणि पुरोहितांच्या सभेला उपस्थित राहिल्यामुळे हिमाचल प्रदेश पोलिसांनी सरस्वती यांना ( yeti Narasimhananda on Islamic nation ) नोटीस दिली आहे. कोणत्याही धर्म किंवा जातीच्या विरोधात भडकवणारी भाषा वापरू नये, असे पोलिसांनी निर्देश दिले आहेत.

महंत यती नरसिंहानंद

पाकिस्तानप्रमाणे इस्लामिक राष्ट्र बनेल- पोलीस कायदा 2007 च्या कलम 64 अन्वये नोटीस जारी करताना, उना जिल्ह्यातील आंब पोलीस ठाण्याचे एसएचओ म्हणाले की, अशा सूचनांचे पालन न केल्यास, योग्य कायदेशीर कारवाई केली जाईल. सरस्वती म्हणाल्या की, जेव्हा मुस्लीम बहुसंख्य असतील तेव्हा भारत शेजारील पाकिस्तानप्रमाणे इस्लामिक राष्ट्र बनेल. दोन अपत्ये बाळगणे हे राष्ट्रीय धोरणाच्या विरोधात नाही का, असे विचारले असता ते म्हणाले, आपल्या देशात असा कोणताही कायदा नाही.

20 वर्षांत 50 टक्के हिंदू धर्मांतरित होतील - नरसिंहानंद यांनी डिसेंबर २०२१ मध्ये हरिद्वार येथे झालेल्या धर्म संसदेत मुस्लिमांविरुद्ध भडकाऊ भाषण केल्यामुळे त्यांना अटक करण्यात आली होती. त्यानंतर त्यांची जामिनावर सुटका करण्यात आली होती. रविवारी दिल्लीतील बुरारी मैदानावर झालेल्या हिंदू महापंचायतीतही त्यांनी भाग घेतला. मुस्लीम भारताचा पंतप्रधान झाला तर 20 वर्षांत 50 टक्के हिंदू धर्मांतरित होतील, अशी त्यांनी टिप्पणी केली. हिंदूंना शस्त्रे वापरण्याचे त्यांनी आवाहन केले.

अद्याप कोणतीही तक्रार नाही- उना पोलीस अधीक्षक अरिजित सेन यांनी सांगितले की, उनाच्या मुबारिकपूर भागात 'धर्म संसद' आयोजित करण्यात आलेली आहे. तेथे कोणतेही प्रक्षोभक भाषण किंवा टिप्पण्या होणार नाहीत याची खात्री करण्यासाठी आयोजकांना नोटिसा बजावल्या आहेत. आमच्याकडे अद्याप कोणतीही तक्रार आलेली नाही. खबरदारी म्हणून आम्ही तेथे पोलीस तैनात केले आहेत.

हेही वाचा-मथुरा वृंदावनात मद्य मांस विक्री बंदीच्या विरोधातील फेटाळली याचिका, एकता टिकविण्याकरिता इतर धर्मांचा आदर करा- अलाहाबाद न्यायालय

हेही वाचा-Swamy On Modi : स्वामींचा प्रहार! म्हणाले, पंतप्रधान मोदी आर्थिक विकासात अपयशी

हेही वाचा-Swine Flu Infection In Pigs : त्रिपुरामध्ये स्वाइन फ्लूचा संसर्ग वाढला, ६३ डुकरांचा मृत्यू

Last Updated : Apr 19, 2022, 3:21 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.