ETV Bharat / bharat

सोन्याला आली झळाळी ६०० रुपयांनी दरवाढ.. चांदी, बिटकॉइन, रुपयाच्या किमती स्थिर

author img

By

Published : May 25, 2022, 6:45 AM IST

GOLD SILVER BITCOIN RUPEE RATE TODAY 25 MAY 2022
आजचे सोने चांदी बिटकॉइन आणि रुपयाचे दर

राज्यातील सोने आणि चांदीचे दर 'ईटीव्ही भारत' तुम्हाला दररोज दाखवणार आहे. मुंबई शहरात सोन्याचा आणि चांदीचा दर किती आहे, याची माहिती आम्ही तुम्हाला देणार. चला तर आज मुंबई शहरात सोन्याचा आणि चांदीचा दर किती या विषयीची माहिती जाणून घेऊया. यासह देशातील क्रिप्टोकरन्सी असलेल्या बिटकॉइन आणि अमेरिकन डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपयाची किंमतही आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत.

मुंबई - राज्यातील सोने आणि चांदीचे दर 'ईटीव्ही भारत' तुम्हाला दररोज दाखवणार आहे. मुंबई शहरात सोन्याचा आणि चांदीचा दर किती आहे, याची माहिती आम्ही तुम्हाला देणार. चला तर आज मुंबई शहरात सोन्याचा आणि चांदीचा दर किती या विषयीची माहिती जाणून घेऊया. यासह देशातील क्रिप्टोकरन्सी असलेल्या बिटकॉइन आणि अमेरिकन डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपयाची किंमतही आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत.

सोन्याच्या दरामध्ये आज वाढ झाली आहे. काल 10 ग्राम 22 कॅरेट सोन्याचा दर 41 हजारांवर होता. त्यामध्ये आज ६०० रुपयांनी वाढ झाली आहे. तर दुसरीकडे भारतीय रुपयाची अमेरिकन डॉलरच्या तुलनेत किंमत २ पैशांनी कमी झाली आहे. रुपयाची डॉलरच्या तुलनेत पुन्हा पीछेहाट झाली आहे. बिटकॉइनच्या दरामध्येही घसरण सुरूच आहे.

मुंबई सोने दर - ( Gold Rates Today )

सोनं प्रति 10 ग्राम (22 कॅरेट) किंमत - 47 हजार 750

सोनं प्रति 10 ग्राम (24 कॅरेट) किंमत - 51 हजार 430

चांदी दर - ( Silver Rates Today )

चांदी प्रति किलो - 61 हजार 600

10 ग्राम - 616 रुपये

देशातील बिटकॉइन दर - ( India Bitcoin Rates Today )

1 बिटकॉइन = 22 लाख 93 हजार 319 भारतीय रुपये

डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपयाचा दर - ( INR To Doller Exchange Rates Today )

1 डॉलर = 77.52 भारतीय रुपया

हेही वाचा : आज पुन्हा पेट्रोल- डिझेलची दरवाढ.. 'या' जिल्ह्यात २ रुपयांनी डिझेल महागले.. वाचा राज्यातील दर

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.