ETV Bharat / bharat

अनंतनाग जिल्ह्यातील पहलगाममध्ये लष्कराच्या वाहनाला भीषण अपघात अनेक जवानांचा मृत्यू

author img

By

Published : Aug 16, 2022, 12:31 PM IST

Updated : Aug 16, 2022, 12:50 PM IST

अनंतनाग जिल्ह्यातील पहलगाम Pahalgam Anantnag district फ्रिसलन चंदनवाडी रोड परिसरात सुरक्षा दलाच्या वाहनाला अपघात Forces vehicle met with an accident झाला. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या अपघातात मोठी जीवितहानी होण्याची शक्यता वर्तविण्यात येत असून आतापर्यंत ७ जवानांचा मृत्यू झाला 7 ITBP Jawans Dead आहे. बस दरीत पडल्याने ही दुर्घटना Bus Carrying 39 Personnel Falls Into Gorge घडली.

Forces vehicle met with an accident in  Pahalgam Anantnag district
अनंतनाग जिल्ह्यातील पहलगाममध्ये लष्कराच्या वाहनाला भीषण अपघात

अनंतनाग जम्मू आणि काश्मीर अनंतनाग जिल्ह्यातील पहलगाम Pahalgam Anantnag district फ्रिसलान चंदनवाडी रोड परिसरात सुरक्षा दलाच्या वाहनाला अपघात झाला Forces vehicle met with an accident आहे. वाहन उलटल्याने असून आतापर्यंत ७ ITBP जवानांचा मृत्यू झाला 7 ITBP Jawans Dead आहे. बस दरीत पडल्याने ही दुर्घटना Bus Carrying 39 Personnel Falls Into Gorge घडली. अमरनाथ यात्रेसाठी परिसरात जवान तैनात करण्यात आले होते.

अनंतनाग जिल्ह्यातील पहलगाममध्ये लष्कराच्या वाहनाला भीषण अपघात अनेक जवानांचा मृत्यू

इंडो तिबेटन बॉर्डर पोलिसांनी सांगितले की वाहनाचे ब्रेक निकामी झाल्याने 39 कर्मचारी यामध्ये आयटीबीपीचे 37 आणि जम्मू आणि काश्मीर पोलिसांचे 2 जण घेऊन जाणारी बस नदीच्या काठावर कोसळली. सैनिक चंदनवाडीहून पहलगामच्या दिशेने जात होते. या अपघातात जीवितहानी होण्याची शक्यता आहे.

पहलगामपासून चंदनवाडी १६ किमी अंतरावर आहे. हे जवानही कर्तव्य बजावून परतत होते असे सांगण्यात येत आहे. त्यानंतर ब्रेक फेल झाल्याने बस खड्ड्यात पडली. बस नदीच्या काठावर खूप खाली खड्ड्यात पडली आहे. यामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अमरनाथ यात्रेसाठी परिसरात जवान तैनात करण्यात आले होते. सैनिक चंदनवाडीहून पहलगामच्या दिशेने जात होते. अधिक तपशीलांची प्रतीक्षा आहे.

सविस्तर बातमी थोड्याच वेळात..

Last Updated :Aug 16, 2022, 12:50 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.