ETV Bharat / bharat

CM Sawant On Sonali Phogat Murder उपअधीक्षक दर्जाचा अधिकारी करणार हरियाणात सोनाली फोगाट हत्याकांडाचा तपास

author img

By

Published : Aug 30, 2022, 4:11 PM IST

Updated : Aug 30, 2022, 4:59 PM IST

Deceased Sonali Phogat and Dr. Pramod Sawant, Chief Minister and Home Minister of Goa
मृतक सोनाली फोगाट आणि डॉ. प्रमोद सावंत, गोव्याचे मुख्यमंत्री व गृहमंत्री

मृतक सोनाली फोगाट यांच्या मृत्यू प्रकरणातील Sonali Phogat death investigation गोव्यातील तपास पोलिसांनी पूर्ण केला Goa Police investigated Sonali Phogat case आहे. या प्रकरणाचे धागेदोरे त्यांच्या मूळ हरियाणा Sonali Phogat murder case threads in Haryana या ठिकाणी असून याचा शोध घेण्यासाठी गोव्याहून पोलिसांचे एक पथक हरियाणाच्या दिशेने मंगळवारी सकाळी रवाना Goa police team left for Haryanana झाले आहे. उपअधीक्षक पदाच्या अधिकाऱ्याच्या नेतृत्वाखाली हे पथक या प्रकरणाचा तपास करणार आहे.

पणजी मृतक सोनाली फोगाट यांच्या मृत्यू प्रकरणातील Sonali Phogat death investigation गोव्यातील तपास पोलिसांनी पूर्ण केला Goa Police investigated Sonali Phogat case आहे. या प्रकरणाचे धागेदोरे त्यांच्या मूळ हरियाणा Sonali Phogat murder case threads in Haryana या ठिकाणी असून याचा शोध घेण्यासाठी गोव्याहून पोलिसांचे एक पथक हरियाणाच्या दिशेने मंगळवारी सकाळी रवाना Goa police team left for Haryanana झाले आहे. उपअधीक्षक पदाच्या अधिकाऱ्याच्या नेतृत्वाखाली हे पथक या प्रकरणाचा तपास करणार आहे.

गोव्याचे मुख्यमंत्री व गृहमंत्री डॉ. प्रमोद सावंत सोनाली मर्डर केसच्या तपासाविषयी माहिती देताना

करलीस बाराचे लायसन्स रद्द ज्या करलीस क्लबमध्ये सोनाली फोगाट यांना रासायनिक द्रव्य देऊन हत्या करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता, त्या करलीस बारचे लायसन्स पोलिसांनी रद्द केले आहे. या बारला टाळे ठोकण्यात आले आहे. गोवा पोलिसांनी त्यांचा अहवाल हरियाणा पोलिसांना सादर केला आहे. गोवा सरकारनेही स्थानिक पोलिसांनी केलेल्या तपासाचा अहवाल हरियाणाचे मुख्यमंत्री खट्टर यांना सोमवारी रात्री सुपूर्त केला आहे. तसेच गोवा सरकार व गोवा पोलीस या प्रकरणाचा नि:स्पक्ष पातळीवर तपास करत असल्याचं गोव्याचे मुख्यमंत्री व गृहमंत्री डॉ प्रमोद सावंत यांनी सांगितला आहे.

हेही वाचा POCSO CASE जिल्हा परिषदेच्या शिक्षकाने केला सातवीतील विद्यार्थिनीवर अत्याचार, नराधम शिक्षकाला अटक

Last Updated :Aug 30, 2022, 4:59 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.