ETV Bharat / bharat

रस्त्यावरील ६४ कुत्र्यांचा 'ती' करते  सांभाळ

author img

By

Published : Nov 28, 2019, 3:17 PM IST

मंगरूळची नम्रता ही एक चित्रकार आहे. ती गेल्या २ वर्षांपासून रस्त्यावरील भटक्या कुत्र्यांना अन्न खाऊ घालत आहे. तिचा हा दररोजचा ठरलेला उपक्रम आहे. ती दिवसातून दोनदा या कुत्र्यांना खाद्य वाटत असते. ती रोज आपल्या स्कूटरवर जेवणाचे डबे घेऊन परिसरातील १३ भागांमध्ये जाऊन या कुत्र्यांना भरवत असते. शहरातील जवळपास ६४ कुत्र्यांना ती दररोज न चुकता खायला घालत असते.

manglore
६४ कुत्र्यांना जेवण खाऊ घालणारी नम्रता

मंगरूळ - प्राण्यांवर जिवापाड प्रेम असणाऱ्या लोकांबाबत आपण ऐकतो. प्राण्यांच्या सुरक्षेसाठी काम करणाऱ्या, त्यांच्यासाठी लढणाऱ्या अनेकांबाबत आपण वाचतो, समाज माध्यमांवर बघतो. अशीच एक कहाणी आहे मंगरूळच्या नम्रता प्रभू आणि ६४ कुत्र्यांची. ती दररोज न चुकता या कुत्र्यांना दिवसातून दोनवेळा खायला घालत असते.

रस्त्यावरील कुत्र्यांना जेवण खाऊ घालणारी नम्रता

मंगरूळची नम्रता ही एक चित्रकार आहे. ती गेल्या २ वर्षांपासून रस्त्यावरील भटक्या कुत्र्यांना अन्न खाऊ घालत आहे. तिचा हा दररोजचा ठरलेला उपक्रम आहे. ती दिवसातून दोनदा या कुत्र्यांना खाद्य वाटत असते. ती रोज आपल्या स्कूटरवर जेवणाचे डबे घेऊन परिसरातील १३ भागांमध्ये जाऊन या कुत्र्यांना भरवत असते. शहरातील जवळपास ६४ कुत्र्यांना ती दररोज न चुकता खायला घालत असते. तिची या मुक्या प्राण्यांवरची माया अनेकांना अचंबित करणारी आहे. काही जणांनी तिच्या या कार्याचे कौतुक केले तर, काहींच्या विरोधाला तिला सामोरे जाव लागलं. मात्र, ती आपल्या उद्देश्यावर कायम राहिली.

हेही वाचा - देशातील राज्ये आर्थिक संकटात..

नम्रताच्या म्हणण्यानुसार, तिच्या घराजवळ एक हॉटेल होते, जे उरलेले अन्न कुत्र्यांना टाकत असे. मात्र, ते काही कारणास्तव २ वर्षांपूर्वी ते बंद झाले. त्यानंतर ती जागा खाली करण्यात आली. परंतु, कुत्री दररोज त्या जागेवर येवून बसायची. यातच एका कुत्रीने ५ पिलांना जन्म दिला यातील ३ पिलांना कोणीतरी नेले. मात्र उर्वरित २ पिले भुकेने ओरडत होती, त्यामुळे त्यांनी त्या पिलांना दूध घालण्यास सुरुवात केली. त्यानंतर हळूहळू त्या तिथे बसलेल्या सर्व कुत्र्यांना खायला देऊ लागल्या. मात्र, त्यांच्या या कार्याला आसपासचे लोक विरोध करू लागले, त्यांच्या घरचेही नाराज झाले. चांगल्या घरच्या लोकांनी असे रस्त्यावरील कुत्र्यांना खाऊ घालणे शोभा देत नाही, असे त्यांच्या माहेरच्यांचे म्हणणे होते. त्यामुळे त्यांनी हा उपक्रम २ महिन्यांआधी थांबवला होता. मात्र, त्यानंतर त्यांना ही तळमळ अस्वस्थ करत असे, म्हणून त्यांनी परत हा उपक्रम सुरू केला. त्यांच्या या कामात त्यांची मुलगीही सहभागी झाली.

हेही वाचा - सरकारच्या 'हमीभावा'नेही शेतकऱ्यांचा फायदा नाहीच!

आज नम्रता आपल्या व्यग्र कार्यक्रमातून वेळ काढत दररोज न चुकता या कुत्र्यांना खायला देत असते. या कुत्र्यांच्या खाण्यात भात, पाणी, दही यासारख्या गोष्टी असतात. तर, कधी-कधी पनीर, चिकनचाही समावेश ती करत असते. प्राण्यांनाही भावना असतात. ती माणसांसारखी बोलू शकत नाहीत. मात्र, त्यांच्या वागणूकीतून ते भाव जाणवतात. नम्रताच्या म्हणण्यानुसार त्यांच्यात आणि या कुत्र्यांमध्ये एक वेगळे भावनिक नाते निर्माण झाले आहे. ही माझी नाही तर देवाची इच्छा असल्याचे त्या म्हणतात. २ वर्षांपूर्वी एका हॉटेलपासून सुरू झालेला हा प्रवास त्यांना आता कुठेच थांबवायचा नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे.

हेही वाचा - प्रत्येक शाळेमध्ये संगीत शिकवल्यास हिंसाचाराचे प्रमाण कमी होईल - इल्‍लैया राजा

Intro:slug

ಬೀದಿನಾಯಿಗಳಿಗೆ ನಿತ್ಯ ಮೃಷ್ಠಾನ ಭೋಜನ

ಮಂಗಳೂರಿನ ಕಾರ್ ಸ್ಟ್ರೀಟ್ ನಲ್ಲಿ ಗಮನ ಸೆಳೆದ ನಮೃತ ಪ್ರಭು

ನಾಯಿಗಳಿಗೆ ಸಿಗುತ್ತೆ ಇಲ್ಲಿ ನಿತ್ಯ ಎರಡು ಬಾರಿ ಚಿಕನ್ ,ಪನೀರ್ ಊಟ

64 ಬೀದಿನಾಯಿಗಳಿಗೆ ಮಧ್ಯಾಹ್ನ, ರಾತ್ರಿ ಸಿಗುತ್ತೆ ತಾಯಿಪ್ರೇಮ


weblead
ಬೀದಿನಾಯಿಗಳೆಂದರೆ ಹೆಚ್ಚಿನವರಿಗೆ ಅಸಡ್ಡೆ. ಬೀದಿನಾಯಿಗಳು ಹತ್ತಿರ ಬಂದರೆ ಅದನ್ನು ದೂರ ಓಡಿಸಲು ಪ್ರಯತ್ನಿಸುತ್ತಾರೆ. ಆದರೆ ಮಂಗಳೂರಿನಲ್ಲಿ ಮಹಿಳೆಯೊಬ್ಬರು ಬೀದಿನಾಯಿಗಳಿಗೆ ತಾಯಿಪ್ರೇಮವನ್ನು ತೋರಿಸುತ್ತಿದ್ದಾರೆ. ನಮೃತಾ ಪ್ರಭು ಎಂಬ ಈ ಮಹಿಳೆ ಪ್ರತಿನಿತ್ಯ ಎರಡು ಬಾರಿ 64 ನಾಯಿಗಳಿಗೆ ಚಿಕನ್ , ಪನೀರ್ ನ ಊಟ ನೀಡಿ ಸಲಹುತ್ತಾರೆ.





Body:voice over 1
ನಾಯಿಯನ್ನು ಎತ್ತಿಕೊಂಡು ಮುದ್ದು ಮಾಡುತ್ತಿರುವ ಮಹಿಳೆ, ಸ್ಕೂಟರ್ ನಲ್ಲಿ ಊಟ ಹಿಡಿದುಕೊಂಡು ನಾಯಿಗಳಿಗೆ ಬೀದಿ ಬೀದಿ ಬಡಿಸುವ ಇವರು ನಮೃತಾ ಪ್ರಭು. ಚಿತ್ರ ಕಲಾವಿದರಾಗಿರುವ ನಮೃತಾ ಪ್ರಭು ಮಂಗಳೂರಿನ ಕಾರ್ ಸ್ಟ್ರೀಟ್ ನಲ್ಲಿ ಬೀದಿನಾಯಿಗಳಿಗೆ ಅಮ್ಮನಂತಿದ್ದಾರೆ. ಮಧ್ಯಾಹ್ನ ಎರಡು ಗಂಟೆಗೆ ತನ್ನ ಸ್ಕೂಟರ್ ನಲ್ಲಿ ಅನ್ನ ಮತ್ತು ನೀರು ಹಿಡಿದುಕೊಂಡು ಬೀದಿನಾಯಿಗಳಿಗೆ ಊಟ ಬಡಿಸುತ್ತಾರೆ.ಚಿಕನ್ ಅಥವಾ ಪನೀರ್ ನೊಂದಿಗೆ ಮೊಸರು, ಅನ್ನ ಪ್ರತಿ ನಾಯಿಗಳಿಗೆ ಬಡಿಸುತ್ತಾರೆ. ಊಟದ ಬಳಿಕ ನಾಯಿಗಳಿಗೆ ಕುಡಿಯಲು ನೀರು ಕೂಡ ಅವರೆ ವ್ಯವಸ್ಥೆ ಮಾಡುತ್ತಾರೆ.

ಬೈಟ್- ನಮೃತಾ, ನಾಯಿಗಳಿಗೆ ನಿತ್ಯ ಅನ್ನ ನೀಡುವವರು

voice over 2
ನಮೃತಾ ಅವರು ಕಳೆದ ಎರಡು ವರ್ಷದಿಂದ ನಾಯಿಗಳಿಗೆ ನಿತ್ಯ ಅನ್ನ ನೀಡುವ ಕಾರ್ಯ ಮಾಡುತ್ತಿದ್ದಾರೆ. ಕಾರ್ ಸ್ಟ್ರೀಟ್ ಭಾಗದ 13 ಪ್ರದೇಶಗಳಲ್ಲಿ ನಿತ್ಯ ನಾಯಿಗಳಿಗೆ ಅನ್ನ ಬಡಿಸುತ್ತಿರುವ ಇವರು ತನಗೆ ಯಾವುದೇ ಬೇರೆ ಕಾರ್ಯವಿದ್ದರೂ ನಾಯಿಗಳಿಗೆ ಅನ್ನ ನೀಡುವುದನ್ನು ತಪ್ಪಿಸುತ್ತಿಲ್ಲವಂತೆ. ಮಧ್ಯಾಹ್ನ 2 ಗಂಟೆ ಬಳಿಕ ಮತ್ತು ರಾತ್ರಿ 8 ಗಂಟೆ ಬಳಿಕ ನಾಯಿಗಳಿಗೆ ಊಟ ಬಡಿಸುತ್ತಿರುವ ಇವರು ನಿತ್ಯ 64 ನಾಯಿಗಳಿಗೆ ತಾಯಿಪ್ರೇಮ ತೋರಿಸುತ್ತಿದ್ದಾರೆ.
ನಮೃತಾ ಅವರ ಕಾರ್ಯ ಶ್ಲಾಘನೆಗೆ ಪಾತ್ರವಾಗಿರುವಂತಹದಾದರೂ ಅವರ ಈ ಕಾರ್ಯಕ್ಕೆ ಟೀಕೆಗಳೆ ವ್ಯಕ್ತವಾಗಿದೆಯಂತೆ. ಬೀದಿನಾಯಿಗಳಿಗೆ ಊಟ ನೀಡುವುದಕ್ಕೆ ಹಲವಾರು ಮಂದಿ ಆಕ್ಷೇಪ ವ್ಯಕ್ತಪಡಿಸಿದಾರಂತೆ. ಇದೆಲ್ಲದರ ನಡುವೆ ನಮೃತಾ ಅವರ ಕಾರ್ಯ ಮೆಚ್ಚುಗೆಗೆ ಪಾತ್ರವಾಗಿದೆ.
ಈಟಿವಿ ಭಾರತ, ಮಂಗಳೂರು

reporter: vinodpudu


Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.