ETV Bharat / bharat

पंतप्रधान मोदींच्या 'नव भारता'च्या स्वप्नात डाव्या कट्टरतावादाला स्थान नाही - शाह

author img

By

Published : Aug 27, 2019, 9:25 AM IST

'लोकांची दिशाभूल करणे, त्यांना मुख्य प्रवाहापासून दूर ठेवणे हेच माओवाद्यांचे धोरण आहे. डाव्या कट्टरतावादाच्या समूळ नष्ट करण्यासाठी अधिक लक्ष केंद्रित केले पाहिजे. यासाठी राज्य आणि केंद्राने शक्य ते सर्व प्रयत्न केले पाहिजेत,' असे शाह म्हणाले.

अमित शाह

नवी दिल्ली - गृहमंत्री अमित शाह यांनी माओवाद्यांकडून होणाऱ्या हिंसक कारवाया रोखण्यासाठी आणखी ठोस पावले उचलण्याचे निर्देश राज्यांना दिले. डाव्या कट्टरतावादाचा (लेफ्ट विंग एक्स्ट्रीमिझम) प्रसार करणाऱ्या कारवाया कमी झाल्या आहेत. मात्र, हा कट्टरतावाद पूर्णपणे संपवण्यासाठी राज्यांनी शरणागती पत्करणाऱ्या लोकांसाठीची धोरणांमध्ये काळानुरूप योग्य ते बदल करावेत, असे शाह यांनी म्हटले आहे.

'पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या 'नव भारता'च्या स्वप्नामध्ये डाव्या कट्टरतावादाला स्थान नाही,' असे शाह म्हणाले. डाव्या कट्टरतावादावर उपाययोजना करण्यासाठी झालेल्या बैठकीत शाह यांनी डावा कट्टरतावाद पसरलेल्या राज्यांमध्ये सर्वंकष विकास करण्यासाठी पावले उचलण्याचे निर्देश दिले. संरक्षक दलांनीही अधिक प्रभावीपणे याविरोधात धोरण राबवावे. अनेक सर्वसामान्य लोक माओवाद्यांच्या कचाट्यात सापडले आहेत. हे निष्पाप नागरिक यातून सुटू शकतील, असे अशा योजना राबवाव्यात, असे शाह म्हणाले.

'लोकांची दिशाभूल करणे, त्यांना मुख्य प्रवाहापासून दूर ठेवणे हेच माओवाद्यांचे धोरण आहे. लोकशाहीचा हिंसेच्या मार्गाने उद्धवस्त करण्याचे माओवाद्यांचा कट आहे. भारत याविरोधात लढत आहे. सर्वांचा समान विकास करणे हे 'नव भारता'चे मोदींचे स्वप्त आहे,' असे शाह म्हणाले.

२००९ मध्ये माओवादी कारवायांच्या २२५८ घटना घडल्या. तर, २०१८ मध्ये ८३३ घटना घडल्या. यामध्ये २००९ मध्ये १००५ मृत्यू झाले. हे प्रमाण २०१८ मध्ये २४० वर आले. २०१० मध्ये माओवाद ९६ जिल्ह्यांत पसरला होता. त्याचे प्रमाण २०१८ मध्ये ६० पर्यंत कमी करण्यात आले आहे, अशी माहिती शाह यांनी दिली.

'जरी डाव्या कट्टरतावादाच्या कारवाया कमी झाल्या असल्या तरी तो समूळ नष्ट करण्यासाठी अधिक लक्ष केंद्रित केले पाहिजे. यासाठी राज्य आणि केंद्राने शक्य ते सर्व प्रयत्न केले पाहिजेत,' असे शाह म्हणाले.

Intro:Body:

shah urges states to rationalise surrender policy eliminate maoist violence

hm amit shah, rationalise surrender policy eliminate maoism, maoist violence news, maoist surrender policy, maoist surrender news

-------------------

पंतप्रधान मोदींच्या 'नव भारता'च्या स्वप्नात डाव्या कट्टरतावादाला स्थान नाही - शाह

नवी दिल्ली - गृहमंत्री अमित शाह यांनी माओवाद्यांकडून होणाऱ्या हिंसक कारवाया रोखण्यासाठी आणखी ठोस पावले उचलण्याचे निर्देश राज्यांना दिले. डाव्या कट्टरतावादाचा (लेफ्ट विंग एक्स्ट्रीमिझम) प्रसार करणाऱ्या कारवाया कमी झाल्या आहेत. मात्र, हा कट्टरतावाद पूर्णपणे संपवण्यासाठी राज्यांनी शरणागती पत्करणाऱ्या लोकांसाठीची धोरणांमध्ये काळानुरूप योग्य ते बदल करावेत, असे शाह यांनी म्हटले आहे.

'पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या 'नव भारता'च्या स्वप्नामध्ये डाव्या कट्टरतावादाला स्थान नाही,' असे शाह म्हणाले. डाव्या कट्टरतावादावर उपाययोजना करण्यासाठी झालेल्या बैठकीत शाह यांनी डावा कट्टरतावाद पसरलेल्या राज्यांमध्ये सर्वंकष विकास करण्यासाठी पावले उचलण्याचे निर्देश दिले. संरक्षक दलांनीही अधिक प्रभावीपणे याविरोधात धोरण राबवावे. अनेक सर्वसामान्य लोक माओवाद्यांच्या कचाट्यात सापडले आहेत. हे निष्पाप नागरिक यातून सुटू शकतील, असे अशा योजना राबवाव्यात, असे शाह म्हणाले.

'लोकांची दिशाभूल करणे, त्यांना मुख्य प्रवाहापासून दूर ठेवणे हेच माओवाद्यांचे धोरण आहे. लोकशाहीचा हिंसेच्या मार्गाने विध्वंस करण्याचे माओवाद्यांचा कट आहे. भारत याविरोधात लढत आहे. सर्वांचा समान विकास करणे हे 'नव भारता'चे मोदींचे स्वप्तन आहे,' असे शाह म्हणाले.

२००९ मध्ये माओवादी कारवायांच्या २२५८ घटना घडल्या. तर, २०१८ मध्ये ८३३ घटना घडल्या. यामध्ये २००९ मध्ये १००५ मृत्यू झाले. हे प्रमाण २०१८ मध्ये २४० वर आले. २०१० मध्ये माओवाद ९६ जिल्ह्यांत पसरला होता. त्याचे प्रमाण २०१८ मध्ये ६० पर्यंत कमी करण्यात आले आहे, अशी माहिती शाह यांनी दिली.

'जरी डाव्या कट्टरतावादाच्या कारवाया कमी झाल्या असल्या तरी तो समूळ नष्ट करण्यासाठी अधिक लक्ष केंद्रित केले पाहिजे. यासाठी राज्य आणि केंद्राने शक्य ते सर्व प्रयत्न केले पाहिजेत,' असे शाह म्हणाले.

------------------

pro active strategy समर्थक कार्यनीती

जेणेकरून माओवाद्यांच्या जाळ्यात सापडलेले सर्वसामान्य 

rationalise

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.