ETV Bharat / bharat

सत्तर वर्षांचे झाले पंतप्रधान नरेंद्र मोदी; जगभरातून शुभेच्छांचा वर्षाव...

author img

By

Published : Sep 17, 2020, 9:44 AM IST

PM Narendra Modi turns 70, wishes pour in from across globe
पंतप्रधान नरेंद्र मोदी झाले सत्तर वर्षांचे; जगभरातून शुभेच्छांचा वर्षाव...

नेपाळचे पंतप्रधान के. पी. शर्मा ओली, आणि फिनलँडच्या पंतप्रधान सॅना मार्टिन यांनीही मोदींना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. त्यासोबतच, काँग्रेस नेते राहुल गांधी, भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह या सर्वांनीही पंतप्रधानांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

हैदराबाद : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज ७१वा जन्मदिवस आहे. १७ सप्टेंबर १९५०ला गुजरातमध्ये त्यांचा जन्म झाला होता. त्यांच्या वाढदिवसानिमित्त जगभरातून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होतो आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी झाले सत्तर वर्षांचे; जगभरातून शुभेच्छांचा वर्षाव...

नेपाळचे पंतप्रधान के. पी. शर्मा ओली, आणि फिनलँडच्या पंतप्रधान सॅना मार्टिन यांनीही मोदींना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. त्यासोबतच, काँग्रेस नेते राहुल गांधी, भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह या सर्वांनीही पंतप्रधानांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

  • Warm greetings to Prime Minister Shri @narendramodi ji on the auspicious occasion of your birthday. I wish you good health and happiness.

    We will continue working closely together to further strengthen relations between our two countries.

    — K P Sharma Oli (@kpsharmaoli) September 17, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">
PM Narendra Modi turns 70, wishes pour in from across globe
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी पंतप्रधानांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत..
PM Narendra Modi turns 70, wishes pour in from across globe
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या मोदींना शुभेच्छा..
PM Narendra Modi turns 70, wishes pour in from across globe
भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या पंतप्रधानांना शुभेच्छा..
PM Narendra Modi turns 70, wishes pour in from across globe
परराष्ट्र व्यवहार मंत्री एस. जयशंकर यांनी दिल्या मोदींना शुभेच्छा..

हेही वाचा : भारत-चीन तणाव : 'बोफोर्स हॉवित्झर तोफां'ची तांत्रिक तपासणी; लडाखमध्ये होणार तैनात

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.