ETV Bharat / bharat

काश्मीरमध्ये अजूनही लँडलाईन बंदच, लोकांसमोर अनेक अडचणी

author img

By

Published : Sep 3, 2019, 3:39 PM IST

एका ट्रॅव्हल एजंटने त्यांना येत असलेल्या समस्या मांडल्या आहेत. ' सरकार ३५ हजार लँडलाईन्स पुन्हा सुरू केल्या असल्याचा दावा करत असले, तरी प्रत्यक्षात येथील लँडलाईन सेवा सुरू नाही. सरकारने आमची समस्या लवकरात लवकर सोडवावी,' असे त्यांनी म्हटले आहे.

काश्मीर

श्रीनगर - जम्मू-काश्मीरच्या प्रशासनाने आर्टिकल ३७० हटवल्यानंतर येथील जनजीवन हळूहळू सुरळीत होत असल्याचे म्हटले आहे. तसेच, यासाठी शासनाकडून प्रयत्न सुरू असल्याचा दावा केला आहे.

अजूनही अनेक ठिकाणी लँडलाईन टेलिफोन सेवा पूर्वपदावर आलेल्या नाहीत. मात्र, प्रशासनाने सर्व सेवा सुरळीत असल्याचा दावा केला आहे. प्रत्यक्षात माध्यमांनी येथील लोकांनी संवाद साधल्यानंतर त्यांना येत असलेले वेगळे अनुभव समोर येत आहेत.

आदिल या स्थानिकाने याविषयी माहिती दिली आहे. ते सध्या काश्मीरमध्ये अनंतनाग येथे लहान मुलांच्या मदतीसाठी चाईल्डलाईन चालवत आहेत. त्यांना ५ ऑगस्टपासून एकही फोन कॉल होऊ शकला नसल्याचे सांगितले आहे. 'आम्हाला संपर्क साधण्यासाठी अडचणींचा सामना करावा लागत आहे. लँडलाईन्स सुरू नाहीत. मोबाईलद्वारेही संपर्कयंत्रणा पूर्ववत झालेली नाही,' असे त्यांनी म्हटले आहे.

एका ट्रॅव्हल एजंटने त्यांना येत असलेल्या समस्या मांडल्या आहेत. ' सरकार ३५ हजार लँडलाईन्स पुन्हा सुरू केल्या असल्याचा दावा करत असले, तरी प्रत्यक्षात येथील लँडलाईन सेवा सुरू नाही. सरकारने आमची समस्या लवकरात लवकर सोडवावी,' असे त्यांनी म्हटले आहे.

५ ऑगस्टला जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारे आर्टिकल ३७० रद्द करण्यात आल्यानंतर येथील संपर्कयंत्रणा खंडित करण्यात आली होती.

Intro:Body:

landlines not restored in Kashmir valley yet

landlines, Kashmir valley, communication in kashmir valley, article 370

--------------------

काश्मीरमध्ये अजूनही लँडलाईन बंदच, लोकांसमोर अनेक अडचणी

श्रीनगर - जम्मू-काश्मीरच्या प्रशासनाने आर्टिकल ३७० हटवल्यानंतर येथील जनजीवन हळूहळू सुरळीत होत असल्याचे म्हटले आहे. तसेच, यासाठी शास्नाकडून प्रयत्नही सुरू असल्याचा दावाही केला आहे.

अजूनही अनेक ठिकाणी लँडलाईन टेलिफोन सेवा पूर्वपदावर आलेल्या नाहीत. मात्र, प्रशासनाने सर्व सेवा सुरळीत असल्याचा दावा केला आहे. प्रत्यक्षात माध्यमांनी येथील लोकांनी संवाद साधल्यानंतर त्यांना येत असलेले वेगळे अनुभव समोर येत आहेत.

आदिल या स्थानिकाने याविषयी माहिती दिली आहे. ते सध्या काश्मीरमध्ये अनंतनाग येथे लहान मुलांच्या मदतीसाठी चाईल्डलाईन चालवत आहेत. त्यांना ५ ऑगस्टपासून एकही फोन कॉल होऊ शकला नसल्याचे सांगितले आहे. 'आम्हाला संपर्क साधण्यासाठी अडचणींचा सामना करावा लागत आहे. लँडलाईन्स सुरू नाहीत. मोबाईलद्वारेही संपर्कयंत्रणा पूर्ववत झालेली नाही,' असे त्यांनी म्हटले आहे.

एका ट्रॅव्हल एजंटने त्यांना येत असलेल्या समस्या मांडल्या आहेत. ' सरकार ३५ हजार लँडलाईन्स पुन्हा सुरू केल्या असल्याचा दावा करत असले, तरी प्रत्यक्षात येथील लँडलाईन सेवा सुरू नाही. सरकारने आमची समस्या लवकरात लवकर सोडवावी,' असे त्यांनी म्हटले आहे.

५ ऑगस्टला जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारे आर्टिकल ३७० रद्द करण्यात आल्यानंतर येथील संपर्कयंत्रणा खंडित करण्यात आली होती.

------------------------------

Landlines still not restored in Kashmir valley

Srinagar: The administration of Jammu and Kashmir are claiming that efforts have brought normalcy since the modification of Article 370.

Landline telephone services have been resumed in many parts while mobile telephone services have been restored, according to the state administration, but when the media started interacting with the public, they had a differing experience to share.

A local named Adil who runs a childline in Anantnag said that he has not received a single call since August 5 as the landline connections have not been restored.

"We are still facing communication problems as landlines and mobile phones are not functioning fully," said Adil.

Another local who works as a travel agent said, "Although the government has been claiming about the restoration of 35,000 landlines, the reality is that all the landlines are still not working. The government should address the issue immediately."

The communication blackout was imposed on August 5, ahead of Parliament modifying Article 370, which gave special status to Jammu and Kashmir.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.