ETV Bharat / bharat

गांधी@१५० : ईटीव्ही भारतचे विशेष गीत; पंतप्रधानांसह इतर मान्यवरांकडून कौतुक

author img

By

Published : Oct 2, 2019, 8:06 PM IST

Updated : Oct 2, 2019, 8:13 PM IST

संपूर्ण भारतात उत्साहाने आज गांधी जयंती साजरी होत आहे. याचे औचित्य साधून ईटीव्ही भारतने 'वैष्णव जन तो तेने रे कहिये, जे पीड पराये जाने रे...' या भजनाच्या नवीन आवृत्तीचे रामोजी राव यांनी लोकार्पण केले आहे.

गांधी@१५० : इटीव्ही भारतचे विशेष गीत

हैदराबाद - संपूर्ण भारतात उत्साहाने आज गांधी जयंती साजरी होत आहे. याचे औचित्य साधून ईटीव्ही भारतनं 'वैष्णव जन तो तेने रे कहिये, जे पीड पराये जाने रे...' या भजनाच्या नवीन आवृत्तीच रामोजी राव यांनी लोकार्पण केले आहे. या भजनाच्या माध्यमातून ईटीव्ही भारतने भारतीयांच्या भावना व्यक्त केल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या भजनाची प्रशंसा केली आहे. यासेबतच केंद्रीय रेल्वे मंत्री पियूष गोयल आणि उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनीही हे भजन समाज माध्यमावर शेअर केले आहे. रेल्वे मंत्रालयाने आयोजीत केलेल्या एका कार्यक्रमामध्ये हे गीत दाखवले आहे. याचबरोबर केंद्रीय मंत्री गिरिराज सिंह यांनी रामोजीराव यांचे आभार मानलेत. बिहारचे जनसंपर्क मंत्री निरज कुमार यांनी व्हिडिओ बनवल्याबद्दल रामोजीराव यांचे अभिनंदन केले आहे.

गांधी@१५० : इटीव्ही भारतचे विशेष गीत, पंतप्रधानासह इतर मान्यवरांनी केले गीताचे कौतूक
Intro:Body:

गांधी@१५० : इटीव्ही भारतचे विशेष गीत, पंतप्रधानासह इतर मान्यवरांनी केले गीताचे कौतूक

हैदराबाद - संपूर्ण भारतात उत्साहाने आज गांधी जयंती साजरी होत आहे. याचे औचित्य साधून इटीव्ही भारतनं 'वैष्णव जन तो तेने रे कहिये, जे पीड पराये जाने रे...' या भजनाच्या नवीन आवृत्तीच रामोजी राव यांनी लोकार्पण केले आहे. या भजनाच्या माध्यमातून ईटीव्ही भारतने भारतीयांच्या भावना व्यक्त केल्या आहेत. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या गीताची प्रशंसा केलीय. तर केंद्रीय रेल्वे मंत्री पियूष गोयल आणि उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी ह्या गिताचं कौतुक केले आहे. रेल्वे मंत्रालयाने आयोजीत केलेल्या एका कार्यक्रमामध्ये हे गीत दाखवलं आहे. याचबरोबर केंद्रीय मंत्री गिरिराज सिंह यांनी रामोजी राव यांचे आभार मानलेत. बिहारचे जनसंपर्क मंत्री निरज कुमार यांनी व्हिडिओ बनवल्याबद्दल रामोजी राव यांचे आभीनंदन केले आहे.


Conclusion:
Last Updated : Oct 2, 2019, 8:13 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.