ETV Bharat / bharat

मध्यप्रदेशात भिंत कोसळून ५ मजूरांचा मृत्यू, १५ जखमी

author img

By

Published : Jan 4, 2020, 4:29 PM IST

Updated : Jan 4, 2020, 4:46 PM IST

मध्यप्रदेशातील झांसी जिल्ह्यात भिंत कोसळून ५ मजूरांचा मृत्यू झाला आहे, तर १५ जण जखमी झाले आहेत.

Five labourers died
ध्यप्रदेशात भिंत कोसळून ५ मजूरांचा मृत्यू

भोपाळ - मध्यप्रदेशातील झांसी जिल्ह्यात भिंत कोसळून ५ मजूरांचा मृत्यू झाला, तर १५ जण जखमी झाले आहेत. बारुआसागर शहरातील लक्ष्मीपूरा भागात भींत बांधण्याचे काम सुरू असताना अचानक भींत कोसळल्याने ढिगाऱ्याखाली मजूर अडकले होते.

मध्यप्रदेशात भिंत कोसळून ५ मजूरांचा मृत्यू

जखमींना झांसी मेडिकल कॉलेज रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यातील एकाची प्रकृती गंभीर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे. मृतांची अद्याप ओळख पटलेली नाही. मुख्यमंत्री कमलनाथ यांनी या घटनेबद्दल दु:ख व्यक्त केले आहे. मृतांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत देण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत.

Intro:Body:





मध्यप्रदेशात भींत कोसळून ५ कामगारांचा मृत्यू, १५ जखमी

भोपाळ - मध्यप्रदेशातील झांसी जिल्ह्यात भींत कोसळून ५ मजूरांचा मृत्यू झाला, तर १५ जण जखमी झाले आहेत. भींत बांधण्याचे काम सुरू असताना अचानक भींत कोसळल्याने ढिगाऱ्याखाली मजूर अडकले.

जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यातील एकाची प्रकृती गंभीर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे.




Conclusion:
Last Updated :Jan 4, 2020, 4:46 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.