ETV Bharat / bharat

Murder Case in Azamgarh : आझमगडमध्ये तरुणीचा निर्घृणपणे खून; तुकडे करून टाकले विहिरीत

author img

By

Published : Nov 15, 2022, 6:52 PM IST

अहरौला पोलीस स्टेशन हद्दीत एक खळबळजनक घटना घडल्याचे समोर ( Azamgarh Girl Body Found in Many Part ) आले आहे. पश्चिम गावातील एका विहिरीत युवतीचा मृतदेह अनेक तुकड्यांमध्ये ( Girls Dead Body Found in Several Pieces ) सापडला. युवतीला अत्यंत निर्घृणपणे खून करून तिचे तुकडे करण्यात आले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून कारवाई ( Murder Case in Azamgarh ) केली आहे. पुढील तपास ( police is engaged in the investigation of the case ) सुरू आहे.

Murder Case in Azamgarh
आझमगडमध्ये तरुणीचा निर्घृणपणे खून

आझमगड : अहरौला पोलिस स्टेशन हद्दीतील पश्चिम गावातील गौरी का पुरामध्ये मंगळवारी ( Azamgarh Girl Body Found in Many Part ) सकाळी रस्त्याच्या कडेला असलेल्या विहिरीत एका मुलीचा मृतदेह अनेक तुकड्यांमध्ये ( Girls Dead Body Found in Several Pieces ) सापडला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून ( Girl Murdered in Azamgarh ) मृतदेह विहिरीतून बाहेर काढला. पोलीसांकडून पुढील तपास सुरू आहे.

आझमगडमध्ये तरुणीचा निर्घृणपणे खून

अहरौला पोलीस स्टेशन हद्दीतील पश्चिमपट्टी गावातील अत्यंत खळबळजनक घटना : अहरौला पोलीस स्टेशन हद्दीतील पश्चिमपट्टी गावातील गौरी का पुरा येथे एका 22 वर्षीय तरुणीचा मृतदेह विहिरीत आढळून आला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलीचा मृतदेह कापून फेकण्यात आला होता. याची माहिती स्थानिक लोकांनी पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह विहिरीतून बाहेर काढला. मुलीचे वय सुमारे 22 वर्षे असल्याचे सांगण्यात येत आहे. पोलिसांनी मृतदेहाची ओळख पटवण्याचा प्रयत्न केला. मात्र, अद्यापपर्यंत त्याची ओळख पटलेली नाही. पोलीस ठाण्याचे अध्यक्ष योगेंद्र बहादूर सिंह यांनी सांगितले की, ही घटना २ दिवस जुनी आहे. सध्या तपासानंतरच काही सांगता येईल.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.