ETV Bharat / bharat

Bus-truck collision near Maha's Dhundi takes 15 lives

author img

By

Published : Aug 19, 2019, 11:50 AM IST

Bus-truck collision near Maha's Dhundi takes 15 lives

A bus and a container rammed into each other near Dhundi district of Maharashtra. The incident took place last night taking lives of 15 people on-board.

Dhundi: A bus travelling from Aurangabad to Dhule ran into a container, taking lives of 15 and injuring 35 others. The incident took place near Nimgul village in Maharashtra's Dhundu district on Sunday night.

The injured were rushed to the Dondaicha sub-district hospital.

Bus-truck collision near Maha's Dhundi on Monday claims 15 lives.

The deceased include the driver of the bus.

Maharashtra tourism minister, who hails from Dhule, reached the spot and assisted.

According to the sources, the death toll is likely to increase.

Also read: Lance Naik Sandeep Thapa's body cremated with full state honours

Intro:धुळे जिल्ह्यातील दोंडाईचा जवळील निमगूळ गावाजवळ बस आणि कंटेनरच्या झालेल्या भीषण अपघातात १५ जण दगावल्याची भीषण घटना घडली आहे. मध्यरात्री हा अपघात झाला असून मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. या घटनेची माहिती मिळताच नंदुरबार जिल्ह्याचे पालकमंत्री ना जयकुमार रावल यांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य केलं. या अपघातात शहादा तालुक्यातील नागरिकांचा समावेश असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.

Body:नंदुरबार व धुळे जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यातील दोंडाईचापासून अवघ्या 10ते15 किलोमीटर अंतरावर असलेल्या दोंडाईचा व निमगुळ दरम्यान असलेल्या महाराष्ट्र्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या सब स्टेशननजिक शहादाहून दोंडाईचा कडे येणाऱ्या अवजड मालवाहू कंटेनरने ओरंगाबादहुन शहादा कडे येणाऱ्या राज्य परिवहन महामंडळाच्या बसला समोरून जोरदार धडक दिल्याने भीषण अपघात झाला. अपघात एवढा भयावह आहे की घटनास्थळी प्रत्यक्ष बघणाऱ्याचा अक्षरशः जीवाचा थरकाप उडवणारा बसच्या चालकाकडील बाजू पूर्णतः कापली गेली आहे तर सदर अंगाला शहारे आणून सोडणाऱ्या या दुर्दैवी घटनेत बसचालकासहीत जवळपास 15-16 प्रवाशी घटनास्थळी जागेवरच दगावल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे त्यात बसचा चालक हा जागेवर मयत झाला असून इतर बसमधील गंभीररीत्या जखमी प्रवाशांना उपचारासाठी सारंखेडा व दोंडाईचा येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे स्थानिक परिसरातील ग्रामस्थ व नागरिकांना घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी दाखल झाले असून अपघाग्रस्तांना मदत करत आहेत तर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल यांच्यासह अन्य कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणावर मदत कार्य करीत आहेत, व रुग्णालयात उपचारासाठी दोंडाईचासह शहादा सारंखेडा येथील रुग्णालयत अपघातातील जखमींवर उपचारासाठी मदत कार्य सुरू आहे, या अपघातातील मृतांची नावे अद्याप समजू शकलेली नाही. तर सदर मयतांमध्ये शहादा तालुक्यातील प्रवाशांचा जास्तीत जास्त समावेश असल्याची भीती व्यक्त केली जात आहे त्यामुळे नंदुरबार जिल्ह्यावर मोठी शोककळा पसरली आहे. प्रत्यक्षात उपचारानंतर नेमका मृत आणी जखमी प्रवाशांचा आकडा लक्षात येईल. Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.