महाराष्ट्र

maharashtra

संयुक्त महाराष्ट्र चळवळीसाठी बलिदान दिलेल्यांना उद्धव ठाकरेंकडून अभिवादन - Maharashtra Day

By ETV Bharat Marathi Team

Published : May 1, 2024, 8:18 AM IST

Maharashtra Day : राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संयुक्त महाराष्ट्र चळवळीसाठी बलिदान दिलेल्यांना अभिवादन केलं.

Maharashtra Day
संयुक्त महाराष्ट्र चळवळीसाठी बलिदान दिलेल्यांना उद्धव ठाकरेंकडून अभिवादन

मुंबई Maharashtra Day : आज महाराष्ट्र दिनानिमित्त महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना (ठाकरे गट) प्रमुख उद्धव ठाकरे, आमदार आदित्य ठाकरे आणि पक्षाच्या इतर नेत्यांनी भल्या पहाटेच संयुक्त महाराष्ट्र चळवळीसाठी बलिदान दिलेल्यांना अभिवादन केलं. ज्यांनी मुंबईसाठी आपल्या प्राणांची आहुती दिली, त्यांचं स्मरण करणं आपलं कर्तव्य असल्याचं यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले.

(ही बातमी अपडेट होत आहे...)

ABOUT THE AUTHOR

...view details