महाराष्ट्र

maharashtra

फोटोतून पाहा आजची अन् पूर्वीची अयोध्या, जाणून घ्या कसे बदल झाले

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 22, 2024, 10:31 PM IST

अयोध्या : अयोध्येत सोमवारी कोट्यवधी लोकांनी भगवान श्री रामाचा भव्य अभिषेक सोहळा पाहिला. आम्ही तुम्हाला अनेक वर्षांपूर्वीची अयोध्या आणि आजची अयोध्या चित्रांच्या माध्यमातून दाखवत आहोत.
जुन्या अयोध्येचं दृश्य
अयोध्येतील रामलल्लाची मूर्ती
अयोध्येतील बाबरी मशीद
अयोध्येतील राम दरबार
अयोध्येतील बाबरी मशिदीचा जुना फोटो
अयोध्येतील रामलल्लाचा दरबार
जुन्या अयोध्येची झलक
जुन्या अयोध्येची आठवण करून देणारं चित्र
अयोध्येत मोठा बदल घडला
अयोध्येत भव्य पथदिवे लावले
अयोध्येत विकासाचे वारे : रस्ते आणि दिव्यांनी बदललं रूप
अयोध्येत हायटेक रेल्वे स्टेशन बांधलं
अयोध्येत विशेष सजावट केली
अयोध्येतील घाटाचं दृश्य
अयोध्येतील विमानतळामुळे देश आणि जगाशी संपर्क वाढला.
अयोध्या रेल्वे स्थानकाच्या भव्यतेचं कौतुक करताना लोक थकत नाहीत.
येथील सजावट भाविकांची अयोध्येची यात्रा संस्मरणीय बनवत आहे.
अयोध्या पूर्णपणे नव्या रुपात दिसत आहे
अयोध्येचं रेल्वे स्टेशन पाहून लोक आश्चर्यचकित होत आहेत

ABOUT THE AUTHOR

...view details