महाराष्ट्र

maharashtra

बंगळुरुमध्ये तरुणाची स्कुटीवर स्टंटबाजी; व्हिडीओ झाला व्हायरल

By

Published : May 11, 2022, 11:17 AM IST

()
बंगळुरु - बंगळुरुमध्ये एक तरुण भर रस्त्यावर स्कुटीवर स्टंट करताना दिसून आला. अशा घटनांमुळे ट्रॉफिक पोलिसांच्या अडचणी वाढल्या आहेत. रोडवर मोठ्या प्रमाणात ट्रॉफिक असताना अशा स्टंटबाजांमुळे अपघातांच्या संख्येतही मोठ्या प्रमाणता वाढ झाली आहे. कित्येक वाहनधारकांना वाहतूक करण्यात अडचणी येत आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details