महाराष्ट्र

maharashtra

गजाननाच्या चार बहिणी आणि परंपरागत पालखी सोहळा...जाणून घ्या रांजणगावच्या महागणपतीची कहाणी

By

Published : Aug 28, 2020, 3:29 PM IST

पुणे - अष्टविनायकांपैकी एक असलेल्या रांजणगावात गणेशोत्सव मोठ्या दिमाखात साजरा होतो. ही मूर्ती स्वयंभू असल्याने 'एक गाव एक गणपती'ची स्थापना केली जाते. भाद्रपद गणेशोत्सवात सुरुवातीचे पाच दिवस मुक्तद्वार दर्शन व जलाभिषेक केला जातो. मात्र यंदा कोरोनाच्या संकटामुळे रांजणगाव गणपतीचे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. गणेशोत्सव परंपरेनुसार मर्यादित लोकांच्या उपस्थित यंदाचा सोहळा पार पडण्यात येतोय. रांजणगावच्या महागणपतीच्या माहितीवर आधारित हा खास रिपोर्ट...

ABOUT THE AUTHOR

...view details