महाराष्ट्र

maharashtra

Raj Thackeray Ayodhya Tour ब्रिजभूषण शरण सिंहांचे राज ठाकरेंना पुन्हा आव्हान

By

Published : May 7, 2022, 9:31 PM IST

Updated : Aug 18, 2022, 7:12 PM IST

मनसे अध्यक्ष राज ठाकरे 5 जुनला अयोध्या दौऱ्यावर जाणार Raj Thackeray Ayodhya Tour आहेत. पण, राज ठाकरेंनी उत्तर भारतीयांविरोधात घेण्यात आलेल्या भूमिकांमुळे त्यांचा हा दौरा वादात सापडला आहे. अयोध्याचे खासदार ब्रिजभूषण शरण सिंह यांनी उत्तर भारतीयांना अपमानित केल्याबद्दल राज ठाकरेंनी माफी मागितल्याशिवाय अयोध्येत पाऊल ठेऊ देणार नाही, अशी भूमिका घेतली आहे. त्यानंतर पुन्हा एकदा राज ठाकरेंना आव्हान दिले आहे. जो पर्यंत राज ठाकरे उत्तर प्रदेशातील नागरिकांची माफी मागत नाही. तोपर्यंत त्यांना अयोध्येच्या सीमेमध्ये येऊ देणार नाही. पाच जुनला जास्तीत जास्त संख्येने अयोध्येत या, असे आवाहन ब्रिजभूषण शरण सिंह यांनी उत्तर प्रदेशातील नागरिकांना केले Brij Bhushan Sharan Singh Attacked On Raj Thackeray आहे.
Last Updated :Aug 18, 2022, 7:12 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details