महाराष्ट्र

maharashtra

Navratri Festival 2022 कोटमगावच्या जगदंबा माता यात्रेचे ड्रोनच्या माध्यमातून टिपलेले अप्रतिम दृश्य

By

Published : Oct 2, 2022, 11:31 AM IST

नाशिक जिल्ह्यातील येवल्याची ग्रामदैवत कोटमगाव येथील श्री महाकाली श्री महासरस्वती श्रीमहालक्ष्मी असे त्रिगुणात्मक रूप असलेल्या जगदंबा मातेचा नवरात्र उत्सव मोठ्या उत्साहात साजरा होत Jagdamba Mata Yatra of Kotamgaon आहे. याच जगदंबा मातेच्या यात्रा उत्सवाचे ड्रोनच्या साहाय्याने दृश्य गरसुल येथील फोटोग्राफर बाळासाहेब लगड यांनी टिपले आहे. मंदिरावर विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. याच विद्युत रोषणाईचे ड्रोनच्या माध्यमातून अप्रतिम असे दृश्य Drone view of Jagdamba Mata Yatra घेतले. मंदिर परिसरात यात्रेनिमित्त थाटण्यात आलेले दुकाने तसेच पाळण्यांवर असलेल्या विद्युत रोषणाईचे देखील या ड्रोनच्या माध्यमातून दृश्य घेण्यात आले Navratri Festival 2022 आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details