महाराष्ट्र

maharashtra

Mumbai CP Rana Video : 'त्या' व्हिडिओचा अन् नवनीत राणांच्या तक्रारीचा काहीही संबंध नाही - वकील रिजवान मर्चेंट

By

Published : Apr 26, 2022, 5:11 PM IST

मुंबई - खार पोलीस स्टेशनमध्ये खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांना पोलीस चहापाणी देत असल्याचा व्हिडिओ मुंबई पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी स्वत: ट्विट करत हा व्हिडिओ शेयर केला आहे. पोलीस आयुक्त संजय पांडेंनी जारी केलेला सीसीटीव्ही व्हिडिओ हा खार पोलीस ठाण्यातील आहे. त्यानंतर राणांना सांताक्रुझ पोलीस ठाण्यात हलवण्यात आले. त्यामुळे या व्हिडिओचा आणि नवनीत राणांनी केलेल्या तक्रारीचा काहीही संबंध नसल्याचा दावा नवनीत राणा यांचे वकील रिजवान मर्चेंट यांनी केला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details