महाराष्ट्र

maharashtra

VIDEO औरंगाबादमध्ये बस स्थानकात सामूहिक राष्ट्रगीत गायन, कर्मचारी आणि प्रवाशांचा सहभाग

By

Published : Aug 17, 2022, 4:39 PM IST

Updated : Aug 17, 2022, 6:51 PM IST

औरंगाबाद 75 व्या अमृत महोत्सवी स्वातंत्र्यदिनानिमित्त आज सामूहिक राष्ट्रगीत गायन Group national anthem singing करण्यात आले. यावेळी विविध शाळा आणि सरकारी कार्यालयांमध्ये सुद्धा उत्साह पाहायला मिळाला. तर मुख्य बस स्थानकात सामूहिक राष्ट्रगीत पार पडले. त्यावेळी बाहेर गावी प्रवास करण्यासाठी आलेले प्रवाशांनी तर एस टी चालक, वाहक आणि कर्मचाऱ्यांनी राष्ट्रगीत म्हणत अमृत महोत्सवी सोहळ्याच्या कार्यक्रमात सहभाग घेतला. यावेळी बस स्टँड परिसरात उत्साहाच वातावरण पाहायला मिळाले.
Last Updated :Aug 17, 2022, 6:51 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details