महाराष्ट्र

maharashtra

काय सांगता! गायींना चक्क आंब्याचा रसाटी मेजवाणी; पहा व्हिडीओ

By

Published : Jun 13, 2022, 8:31 PM IST

वडोदरा - गुजरातमधील वडोदराजवळील कर्जन मियागाममध्ये एक अनोखी घटना घडली आहे. पांजरापोळमध्ये गायींना देणगीदारांकडून विशेष मेजवानी देण्यात आली. पांजरापोळमध्ये सुमारे 2500 जनावरांसाठी मेजवानीचे आयोजन केले होते. मेजवाणी देणारांनी 800 किलो आंब्याचा रस आणि 600 किलो सुका मेवा जनावरांना खाऊ घातला आहे. येथील पांजरापोळ आंब्याचा रस आणि सुका मेवा जनावरांना खाऊ घालत असल्याचा व्हिडिओ सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. पहा ईटीव्ही भारतवर हा खास व्हिडीओ -

ABOUT THE AUTHOR

...view details