महाराष्ट्र

maharashtra

Diwali Festival : दिवाळीसाठी बाजारपेठा सज्ज; पुणेकरांची खरोदीसाठी बाजारात गर्दी

By

Published : Oct 16, 2022, 6:28 PM IST

पुणे दिवाळी Diwali पाच दिवसांवर आले Markets ready for Diwali असताना पुणेकरांनी मात्र खरेदीसाठी Diwali shopping मोठी गर्दी Pune people crowd market for Diwali केली आहे. पुण्यातली मुख्य बाजार मंडई आहे. आज शनिवार रविवारची सुट्टी असल्यामुळे खरेदीसाठी पुणेकर प्रचंड प्रमाणात आलेले आहेत त्यामुळे पुण्यामध्ये दिवाळी सणाचा ( Diwali festival ) दोन वर्षाच्या करोनाच्या निर्बंधानंतर नागरिक मोठ्या जल्लोषात दिवाळी साजरी करण्यासाठी तयारी करत आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details