महाराष्ट्र

maharashtra

Nagpur Fighting Of College Girls : कॉलेज तरुणींची सिनेस्टाईल तुफान हाणामारी, पाहा व्हिडिओ

By

Published : Apr 12, 2022, 5:25 PM IST

नागपूर - नागपूरच्या सिविल लाइन्स परिसरात हिस्लॉप कॉलेजजवळ तरुणींच्या दोन गटांमध्ये सिनेस्टाईल हाणामारी झाल्याचा प्रकार ( Cinestyle fighting of college girls in Nagpur ) झाला आहे. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल ( college girls fighting viral video ) झाला आहे. कॉलेज जवळच्या रस्त्यावर दुपारच्या वेळेस सात तरुणी उभ्या असताना अचानक त्यांच्यामध्ये भांडणाला सुरुवात झाली. त्यानंतर तरुणी एकमेकांच्या विरोधात मारहाण करत एकमेकांचे केस ओढत रस्त्यावर हाणामारी करत असल्याचा हा व्हिडिओ व्हायरल ( college girls Freestile fighting Video ) होत आहे. स्त्यावरून जाणाऱ्या एका वाहन चालकाने हा व्हिडिओ शूट केला असून सध्या व्हायरल व्हिडिओ सितांबर्डी पोलिसांना मिळाला आहे. या घटनेसंदर्भात पोलीस माहिती शोध घेत असून यात कोणीही तक्रार करायला अजून समोर आलेल्या नाहीत. पण पोलिसांनी स्वतःहून भांडण करणाऱ्या तरुणी कोण आहेत, या भांडणाचे नेमके काय कारण याचीही माहिती पोलीस घेत आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details