महाराष्ट्र

maharashtra

Ganeshotsav 2022: छत्रपती संभाजी राजेंनी दगडूशेठ हलवाई गणपतीचे घेतले दर्शन, 'ही' केली प्रार्थना

By

Published : Sep 2, 2022, 3:48 PM IST

गेल्या दोन वर्षांनंतर यंदा सर्वत्र निर्बंधमुक्त गणेशोत्सवाला सुरवात झाली असून पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ( Shreemant Dagdusheth Halwai Ganpati ) चरणी गणेशोत्सवात लाखो भक्तांसह देशविदेशातील नागरिक तसेच राजकीय मंडळी आणि कलाकार मंडळी भेट देत असतात. आज माजी खासदार छत्रपती संभाजी राजे यांनी बाप्पाच्या चरणी भेट दिली. आणि यावेळी आरती केली. संपूर्ण देशात गणेश उत्सवाचे वातावरण झालेले आहे. सर्व जनतेला समृद्धी आणि सुख मिळावे या भावनेतून मी दगडूशेठला प्रार्थना केली आहे. असे यावेळी माजी खासदार संभाजी राजे ( Chhatrapati Sambhaji Raje ) यांनी सांगितले.

ABOUT THE AUTHOR

...view details