महाराष्ट्र

maharashtra

गणेश महिमामध्ये आज नववे नाव 'भालचंद्र', पहा ईटीव्ही भारत'चा हा खास रिपोर्ट

By

Published : Sep 17, 2021, 6:55 AM IST

स्पेशल स्टोरीमध्ये आज आपण गणपतीचे नववे नाव 'भालचंद्र' याद्दल जाणून घेणार आहोत. आपल्या प्रेक्षकांसाठी आपण गणेश महिमा या मालिकेच्या माध्यमातून रोज एका-एका अशा 12 नावांची माहिती घेत आहोत. त्यातील आजचे हे नववे नाव. गणेशाला भालचंद्र का म्हतात हे आपण अभ्यासक अशुतोष दामले यांच्याकडून जाणून घेणार आहोत.

ABOUT THE AUTHOR

...view details