महाराष्ट्र

maharashtra

शिवसेनेकडून कर्नाटक सरकारचे श्राद्ध ; मराठी साहित्यिकांवरील बंदीचा केला निषेध

By

Published : Jan 14, 2020, 2:34 PM IST

कर्नाटक सरकारने महाराष्ट्रातील साहित्यिकांना संमेलनास जाण्यास मज्जाव केला आहे. याच्या निषेधार्थ शिवसेनेकडून कोल्हापूरात कर्नाटक सरकारचे श्राद्ध घालत आंदोलन करण्यात आले.

ABOUT THE AUTHOR

...view details