महाराष्ट्र

maharashtra

साकीनाका बलात्कार प्रकरण: आरोपीचा सीसीटीव्ही पोलिसांच्या हाती

By

Published : Sep 11, 2021, 12:44 PM IST

Updated : Sep 11, 2021, 1:43 PM IST

मुंबई : साकीनाका बलात्कार प्रकरणाने संपूर्ण देश हादरला आहे. अत्यंत चिढ आणणारी घटना घडली आहे. नराधमाने खूप क्रूर आणि पाशवी कृत्य केले आहे. एका 32 वर्षीय महिलेवर सामुहिक बलात्कार केला. शिवाय, तिच्या गुप्तांगात लोखंडी सळई टाकण्यात आली आहे. आज पीडितेचा मृत्यू झाला आहे. आता बलात्कार प्रकरणी मोठा पुरावा समोर आला आहे. आरोपीचा सीसीटीव्ही पोलिसांच्या हाती लागला आहे.
Last Updated : Sep 11, 2021, 1:43 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details