महाराष्ट्र

maharashtra

जाणून घ्या कोण आहे सांगलीचा 'फुंगसूक वांगडू' ईटीव्ही भारतचे खास रिपोर्ट

By

Published : Jun 1, 2019, 1:32 PM IST

सांगलीतील एका अवलियाच्या नावे तब्बल ७५ पेटंटची नोंद आहे. एकाच नावे इतके जास्त पेटंट नोंद असल्याने लिम्का आणि इंडिया बुक रेकॉर्डमध्येही याची नोंद झाली आहे. सचिन लोकापुरे, असे या संशोधकाचे नाव असून त्याने सांगलीच्या शिरपेचात मानाच तुरा रोवला आहे. त्याचाच हा खास रिपोर्ट.

ABOUT THE AUTHOR

...view details