महाराष्ट्र

maharashtra

VIDEO : शेतकऱ्यांची व्यथा मांडणारं गाणं थेट बांधावरून; ऐका

By

Published : Sep 29, 2021, 4:38 PM IST

जालना - जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील गोंदी या गावात मुसळधार पाऊस पडला. यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. कपाशीचेहे नुकसान झाले असून, सोयाबीनच्या पिकांमध्ये पाणी साचले आहे. शेतकरी संदीप हजारे यांनी शेतातील पिकाकडे पाहून आपली आर्त कहाणी मांडली आहे. या गाण्याच्या ओळी एकूण शेतकऱ्यांचे दुःख लक्षात आल्याशिवाय राहत नाही.

ABOUT THE AUTHOR

...view details