महाराष्ट्र

maharashtra

Pimpari Chinchwad ATM Blast : पिंपरी-चिंचवडमध्ये स्फोटकांनी एटीएम फोडून 16 लाख केले लंपास

By

Published : Dec 27, 2021, 12:18 PM IST

Updated : Dec 27, 2021, 1:13 PM IST

पिंपरी-चिंचवड (पुणे) - पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत अज्ञात व्यक्तींनी स्फोटकांचा वापर करून ऍक्सिस बँकेचे एटीएम फोडल्याची घटना घडली आहे. तसेच अज्ञात तिघांनी 16 लाख घेऊन पोबारा केला आहे. एटीएम फोडल्याची घटना पहाटेच्या सुमारास घडली असून अज्ञात आरोपींनी एटीएम परिसरातील घरांच्या बाहेरून कड्या लावल्या होत्या. याप्रकरणी विजय तुकाराम जगताप यांनी आळंदी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
Last Updated : Dec 27, 2021, 1:13 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details