महाराष्ट्र

maharashtra

जालन्यात आशा स्वयंसेविका-गटप्रवर्तकांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा

By

Published : Jun 22, 2021, 1:57 PM IST

जिल्ह्यात असलेल्या सुमारे दीड हजार आशा स्वयंसेविका आणि गटप्रवर्तक यांनी बहुसंख्येने अंबड चौफुली येथून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला आणि आपल्या मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांना दिले.

ABOUT THE AUTHOR

...view details