महाराष्ट्र

maharashtra

एका तरुणाने हातात चाकू घेऊन घातला गोंधळ, जमावाने दिला चोप

By

Published : Sep 27, 2021, 11:23 AM IST

मुंबई - येथे दहिसर पूर्व भागातील एसएन दुबे रोडजवळ एका तरुणाने हातात चाकू घेऊन गोंधळ घातला. बराचवेळ हा तरुण हाताlल्या चाकूने बाजूच्या लोकांना घाबरवत असल्याचे व्हिडीओमधून समोर आले आहे. दरम्यान, येथे बघ्यांची मोठी गर्दी जमली होती. त्यातील काही तरुणांनी हातात काठी घेऊन मारण्याचा प्रयत्न केला. परंतु, तो अंगावर चाकू घेऊन धावून येत होता. दरम्यान, एका तरूणाने धाडस करून त्याला काठीचा एक फटका लागावला. नंतर बाजूचा जमाव एकद त्या तरुणावर तुटून पडल्याने, त्याने चांगलाच चोप मिळाला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details